एक्स्प्लोर
आफ्रिकेतून पंतप्रधान मोदी परतले, काश्मीर प्रश्नावर आज बैठक
मुंबई : पाच आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारतात आगमन झालं आहे. काल रात्री मोदींच्या विशेष विमानाने केनियाच्या नैरोबी इथल्या विमानतळावरुन उड्डाण घेतलं आणि आज सकाळी ते भारतात दाखल झाले.
https://twitter.com/PMOIndia/status/752544297602387968
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर बैठक घेणार आहेत.
https://twitter.com/PMOIndia/status/752671388637552640
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती हिंसक बनली आहे. हिंसाचारात आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीवर मोदी काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement