एक्स्प्लोर
काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेत : पंतप्रधान मोदी
काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेत आहे. आणीबाणी आणि न्यायमूर्तींविरोधात महाभियोग ही एकच मानसिकता आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
![काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेत : पंतप्रधान मोदी pm modi counters congress on emergency latest updates काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेत : पंतप्रधान मोदी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/26174434/modi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेत आहे. आणीबाणी आणि न्यायमूर्तींविरोधात महाभियोग ही एकच मानसिकता आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला आज 43 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी खास आज दिल्लीहून मुंबईला आले आहेत. आणीबाणीविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बिर्ला मातोश्री सभागृहात भाजपच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते.
व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)