एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी

जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये सकाळी 10.00 वाजता एकाच वेळी मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar ZP Result Winner List: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी (7 फेब्रुवारी) मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी मतदान झाले होते. आज या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचे निकाल आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूरधाराशिव या जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचे निकाल आज लागणार आहेत.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 63 गट आणि पंचायत समितींच्या 126 गणांचा फैसला होणार आहे.  छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण 354 मतदान केंद्र आहेत.  एकूण मतदार संख्या 2 लाख 95 हजार 766 एवढी होती. 

दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीनंतर मतदान केंद्राच्या बाहेर झालेल्या राडा आणि गोंधळ पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालादरम्यान पोलिसांचा मोठा फौज फाटा स्ट्रॉंग रूम परिसरात दिसतोय. जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये सकाळी 10.00 वाजता एकाच वेळी मतमोजणीस सुरुवात होणार आहे. प्रत्येक पंचायत समिती गणासाठी 12 ते 16 टेबल्स लावण्यात आले असून, मतमोजणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे.

Chhatrapati ZP Election Result 2026: 9 पंचायत समिती - 126 गण

एकूण सदस्य:126 सदस्य आहेत
570 उमेदवार निवडणूक रिंगणात 

संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तालुका
सदस्य संख्या 20

पंचायत समिती फुलंब्री – फुलंब्री तालुका 
सदस्य संख्या 08
30 उमेदवार

पंचायत समिती सिल्लोड – सिल्लोड तालुका
सदस्य संख्या 18
62 उमेदवार

पंचायत समिती पैठण – पैठण तालुका
सदस्य संख्या 18
सुमारे 104 उमेदवार निवडणूक रिंगणात

पंचायत समिती वैजापूर – वैजापूर तालुका
सदस्य संख्या 16
63 उमेदवार

पंचायत समिती कन्नड  – कन्नड तालुका
सदस्य संख्या 16
103 उमेदवार

पंचायत समिती गंगापूर  – गंगापूर तालुका
सदस्य संख्या 18
67 उमेदवार

पंचायत समिती खुलताबाद – खुलताबाद तालुका

सदस्य संख्या 06
25 उमेदवार

पंचायत समिती  सोयगाव
सोयगाव तालुका 

सदस्य संख्या 06, 26 उमेदवार

 कोणता पक्ष किती जागेवर?

शिवसेना-भाजप युती : 16
भाजप : 47
शिवसेना :47

उबाठा : 33
काँग्रेस : 19
वंचित : 03

युती -आघाडीची समीकरणे कशी?

-शिवसेना-भाजप युती - 16 ठिकाणी अधिकृत युती
-भाजप-शिवसेना मैत्रीपूर्ण लढत -47 ठिकाणी
-महाविकास आघाडी (उबाठा, काँग्रेस, वंचित): 55 जागा
-(कन्नड तालुक्यातील 8 जागा मैत्रीपूर्ण)
-राष्ट्रवादी (दोन्ही राष्ट्रवादी घडाळ चिन्हावर लढत आहे) : जिल्हा परिषद 40 जागा, पंचायत समिती 82 जागा

मतदान किती झाले?

छत्रपती संभाजीनगर झालेले मतदान- 72.69 टक्के 

एकूण मतदार: 2,95,766

मतदान झाले: 72.69%

पुरुष मतदार: 155224

महिला मतदार: 140527

खुलताबादमध्ये ३४ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय येणार आहे. गंगापूरमध्ये 9 जिल्हा परिषद सदस्य, 18 पंचायत समिती सदस्यांसाठी आज निकाल लागत आहेत.

छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती विजयी उमेदवारांची यादी 

तालुका

गण (Gat/Circle)

विजयी उमेदवाराचे नाव

पक्ष/चिन्ह

वैजापूर

मंजूर

राजीव सुदाम साळुंके

धनुष्यबाण

वैजापूर

बोरसर

मीनाक्षी पवार

धनुष्यबाण

वैजापूर

धायगाव

भगवान पोपट साठे

धनुष्यबाण

वैजापूर

लाडगाव

राहुल (पप्पू) लांडे

घड्याळ

वैजापूर

पालखेड

राहुल शेळके

धनुष्यबाण

वैजापूर

लासूरगाव

अर्चना शेलार

धनुष्यबाण

तालुका नाव

गणाचे नाव

विजयी उमेदवाराचे नाव

पक्ष / चिन्ह

वैजापूर

मंजूर

राजीव सुदाम साळुंके

धनुष्यबाण

वैजापूर

बोरसर

मीनाक्षी पवार

धनुष्यबाण

वैजापूर

धायगाव

भगवान पोपट साठे

धनुष्यबाण

वैजापूर

लाडगाव

राहुल (पप्पू) लांडे

घड्याळ

वैजापूर

पालखेड

राहुल शेळके

धनुष्यबाण

वैजापूर

लासूरगाव

अर्चना शेलार

धनुष्यबाण

वैजापूर

महालगाव

शीतल राहुल आव्हाट

कमळ

वैजापूर

नागमठाण

देवीदास सामसे

कमळ

वैजापूर

वाकला

घरिंगाबाई पवार

घड्याळ

वैजापूर

पोखरी

राधिका ज्ञानेश्वर ठुबे

अपक्ष

वैजापूर

शिऊर

सोनाली जाधव

तुतारी

वैजापूर

खंडाळा

हुसेन शेख

मशाल

वैजापूर

वांजरगाव

भीमाबाई थोरात

मशाल

वैजापूर

विरगाव

संगीता साबणे

मशाल

वैजापूर

जरूळ

सुनील कदम

धनुष्यबाण

वैजापूर

सवंदगाव

वंदना बाळू शिंदे

धनुष्यबाण

तालुका नाव

गणाचे नाव

विजयी उमेदवाराचे नाव

पक्ष / चिन्ह

पैठण

नवगाव

दत्तात्रय शे. गायकवाड

धनुष्यबाण

पैठण

चांगतपुरी

सखूबाई भा. झाडगड

धनुष्यबाण

पैठण

आदूळ बु.

काशाबाई भा. कोल्हे

धनुष्यबाण

पैठण

बालानगर

नर्मदा ता. नलावडे

धनुष्यबाण

पैठण

पाचोड बु.

अलका भा. गोजरे

धनुष्यबाण

पैठण

एकतुनी

छाया योगेश कोठुळे

घड्याळ

पैठण

दावरवाडी

राहिबाई भा. वाघ

धनुष्यबाण

पैठण

नांदर

उदयसेन रा. काळे

धनुष्यबाण

पैठण

चितेगाव

प्रियांका वि. भुजंग

धनुष्यबाण

पैठण

रांजणगाव खुरी

संजय अशोक लघाने

धनुष्यबाण

पैठण

पिंपळवाडी पि.

दादासाहेब भा. गलांडे

धनुष्यबाण

पैठण

मुधलवाडी

भरत सा. मुकुटमल

धनुष्यबाण

पैठण

बिडकीन

अक्षय संजय गवारे

धनुष्यबाण

पैठण

निलजगाव

सविता विजय आडे

धनुष्यबाण

पैठण

विहामांडवा

प्रमोद भ. पन्हाळकर

धनुष्यबाण

पैठण

केकत जळगाव

प्रदीप मा. नरके

धनुष्यबाण

पैठण

ढोरकीन

वैशाली वि. बोथले

धनुष्यबाण

पैठण

लोहगाव बु.

अलका स. शेळके

धनुष्यबाण

फुलंब्री

वानेगाव

वंदना गो. रामटेके

मशाल

फुलंब्री

गणोरी

बाळासाहेब जी. तांदळे

कमळ

फुलंब्री

जातेगाव

गणेश महादू काळे

पंजा

फुलंब्री

पाल

पद्माबाई धं. जाधव

धनुष्यबाण

फुलंब्री

बाबरा

संतोष दामू गाडेकर

कमळ

फुलंब्री

खामगाव

अश्विनी अ. सोनवणे

तुतारी

फुलंब्री

वडोदबाजार

सर्जेराव भिका मेटे

कमळ

फुलंब्री

तळेगाव

सविता भ. कोलते

धनुष्यबाण

सिल्लोड

अंधारी

जया सतीश ताठे

धनुष्यबाण

सिल्लोड

बोरगाव सारवणी

सुरेखा शिंदे

धनुष्यबाण

सिल्लोड

पालोद

तेजस्विनी इंगळे-जगतताप

कमळ

सिल्लोड

डोंगरगाव

निजामखाँ पठाण

धनुष्यबाण

सिल्लोड

भराडी

नारायण ठोमणे

कमळ

सिल्लोड

धानोरा

वृषाली सुनील मिरकर

कमळ

सिल्लोड

शिवना

सलीम भिकन शेख

धनुष्यबाण

सिल्लोड

पानवडोद बु.

नेहा सुमित खरात

कमळ

सिल्लोड

अंभाई

रंजनाताई नगरे

धनुष्यबाण

सिल्लोड

केळगाव

तुळसा कोठाळे

कमळ

सिल्लोड

अजिंठा

रजिना बेगम अब्दुल

धनुष्यबाण

सिल्लोड

हळदा

अनुराधा गणेश गवळे

कमळ

सिल्लोड

उंडणगाव

अनिता सुरेश सोनकर

कमळ

सिल्लोड

बहुली

गजानन संतु जाधव

कमळ

सिल्लोड

केन्हाळा

सुमित्रा बनसोड

कमळ

सिल्लोड

निल्लोड

भगवान शेणफडू आहेर

कमळ

सिल्लोड

घाटनांद्रा

सोफियाबी शेख

धनुष्यबाण

सिल्लोड

आमठाणा

रघुनाथ मोरे

धनुष्यबाण

छ. संभाजीनगर

वडगाव कोल्हाटी पश्चिम

बाळासाहेब भा. गाडे

धनुष्यबाण

छ. संभाजीनगर

वडगाव कोल्हाटी मध्य

रत्नमाला श. बनसोडे

धनुष्यबाण

छ. संभाजीनगर

मळशी

निर्मला अं. पळसकर

कमळ

छ. संभाजीनगर

सांवगी

सुमन पु. चव्हाण

कमळ

छ. संभाजीनगर

दौलताबाद

सर्जेराव वि. चव्हाण

कमळ

छ. संभाजीनगर

शेंद्रा

सुनंदा स्वप्निल भाडसुळे

धनुष्यबाण

छ. संभाजीनगर

पंढरपूर

लताबाई सा. काकडे

मशाल

छ. संभाजीनगर

गेवराई बु.

अनुराग अ. शिंदे

घड्याळ

छ. संभाजीनगर

गोलटगाव

पुष्पाबाई अं. साळुंके

कप-बशी

छ. संभाजीनगर

गाढे जळगाव

गयाबाई शे. ठोंबरे

मशाल

छ. संभाजीनगर

चौका

अंकिता तात्याराव विठोरे

धनुष्यबाण

छ. संभाजीनगर

लाडसावंगी

गोकर्णाबाई कचरू गायकवाड

धनुष्यबाण

छ. संभाजीनगर

करमाड

विठ्ठल नानासाहेब कोरडे

धनुष्यबाण

छ. संभाजीनगर

कचनेर

छायाबाई भाऊसाहेब शेळके

धनुष्यबाण

छ. संभाजीनगर

आडुळ बु.

रंजना संजय राऊत

कमळ

छ. संभाजीनगर

चितेगाव

सुचिता अंबादास जाधव

कमळ

तालुका नाव

गणाचे नाव

विजयी उमेदवाराचे नाव

पक्ष / चिन्ह

छ. संभाजीनगर

चौका

अंकिता तात्याराव विठोरे

धनुष्यबाण

छ. संभाजीनगर

लाडसावंगी

गोकर्णाबाई कचरू गायकवाड

धनुष्यबाण

तालुका नाव

गणाचे नाव

विजयी उमेदवाराचे नाव

पक्ष / चिन्ह

गंगापूर

वाळूज

स्वप्निल विनायक वाघ

कमळ

गंगापूर

भेंडाळा

ज्ञानेश्वर शंकरराव गायकवाड

कमळ

गंगापूर

शेंदूरवादा

संगीता सुरेश डख

धनुष्यबाण

गंगापूर

कायगाव

किशोर सोपान तांगडे

घड्याळ

गंगापूर

लासूर स्टेशन

अर्चना शरद चव्हाण

कमळ

गंगापूर

तुर्काबाद

संजय पांडुरंग मनाळ

मशाल

गंगापूर

सिद्धनाथ वडगाव

वंदना विजय घायाळ

कमळ

गंगापूर

जांमगाव

मनीषा सुदामराव कोल्हे

धनुष्यबाण

गंगापूर

वाहेगाव

प्रियांका गणेश वाघ

धनुष्यबाण

गंगापूर

जोगेश्वरी

स्वाती सुजित साठे

कमळ

गंगापूर

मांजरी

सुनीता ज्ञानेश्वर गायकवाड

कमळ

गंगापूर

दहेगाव

रूपाली गणेश शेळके

धनुष्यबाण

गंगापूर

हर्सूल

कावेरी रमेश वाघ

कमळ

गंगापूर

शेंदूरणी

छायाबाई बाजीराव जगताप

धनुष्यबाण

कन्नड

अंधानर

नयना काकासाहेब तायडे

कमळ

कन्नड

औराला

सुनील बबन निकम

कमळ

कन्नड

चापानेर

नंदकिशोर साहेबराव ढोले

कमळ

कन्नड

नाचनवेल

-

धनुष्यबाण

कन्नड

देवगाव

-

धनुष्यबाण

कन्नड

पिशोर

मीना बाळासाहेब मोकासे

स्वतंत्र / इतर

कन्नड

निंभोरा

अप्पाराव नामदेव घुगे

स्वतंत्र / इतर

कन्नड

ताडपिंपळगाव

सुरेखाबाई सुरेशराव बोडखे

कमळ

कन्नड

करंजखेडा

कमलबाई निकम

धनुष्यबाण

कन्नड

घाटशेंद्रा

कमळाबाई गोरे

घड्याळ

कन्नड

देवगाव रंगारी

माया सुरासे

कमळ

कन्नड

ताडपिंपळगाव

सिद्धेश्वर झालटे

धनुष्यबाण

कन्नड

चिंचोली लिंबाजी

अनुराधा जैस्वाल

धनुष्यबाण

कन्नड

नाचनवेल

सविता जंगले

धनुष्यबाण

कन्नड

हतनूर

संतोष करवंदे

कमळ

कन्नड

चापानेर

मंदाताई बोलधने

कमळ

कन्नड

नागद

कविता राठोड

पंजा

कन्नड

अंधानेर

लक्ष्मी राठोड

धनुष्यबाण

कन्नड

पिशोर

कैकशा पठाण

ट्रॅक्टर

कन्नड

निंभोरा

सुप्रिया घुगे

धनुष्यबाण

खुलताबाद

गदाना

मंदाबाई वाकळे

मशाल

खुलताबाद

ताजनापूर

सुनीता खंडागळे

कमळ

खुलताबाद

वेरूळ

दिनेश आनंदा अंभोरे

कमळ

खुलताबाद

गल्लेबोरगाव

योगिता बरडे

कमळ

खुलताबाद

बाजारसावंगी

अंजनाबाई साळुंके

घड्याळ

खुलताबाद

टाकळी राजेराय

सुरेश शेकू जाधव

घड्याळ

सोयगाव

फर्दापूर

राहुल अंकुश राठोड

कमळ

सोयगाव

सावळदबारा

उत्तम महारू चव्हाण

कमळ

सोयगाव

आमखेड़ा

जयश्री (जया) पवार

कमळ

सोयगाव

निंबायाती

सविता गव्हांडे

धनुष्यबाण

सोयगाव

गोंदेगाव

गयाबाई घोडे

धनुष्यबाण

सोयगाव

बनोटी

वैभवी सागर पाटील

मशाल

 

छत्रपती संभाजीनगर  जिल्हा परिषद विजयी उमेदवार

छत्रपती संभाजीनगर (१०)
निकाल - भाजप : 04 | शिवसेना : 02 |  शिवसेना UBT: 02 | अपक्ष :  2
१)लाडसावंगी - राधाकिशन पठाडे - शिवसेना शिंदे 
२)गोलटगाव - ज्योती शिंदे - अपक्ष
३)करमाड - साधना कुलकर्णी - BJP
४)सावंगी - अजिनाथ धामणे - BJP
५)दौलताबाद - लंकाबाई जाधव - BJP
६)वडगाव (को.) उत्तरपूर्व - ललिता सोनवणे - शिवसेना ठाकरे 
७)वडगाव (को.) मध्यपश्चिम - सचिन गरड - अपक्ष (BJP पुरस्कृत)
८)पंढरपूर - विद्या गायकवाड - शिवसेना ठाकरे 
९)आडगाव बु. - विजय घोडके - शिवसेना शिंदे
१०)पिंप्री बु. - जयश्री पवार - BJP 
----------------------------
पैठण तालुका (९)
निकाल - शिवसेना :  08 | शिवसेना UBT:  01 | BJP  :  00
१)चितेगाव - कृष्णा गिधाने - शिवसेना शिंदे
२)बिडकीन - मनोज पेरे - शिवसेना ठाकरे 
३)आडूळ बु. - रुपाली तवार - शिवसेना शिंदे
४)पाचोड बु. - शिवराज भूमरे - शिवसेना शिंदे
५)दावरवाडी - जयश्री वाघमोडे - शिवसेना शिंदे
६)ढोरकिन - राधिका जगताप - शिवसेना शिंदे
७)पिंपळवाडी - कारभारी लोहकरे - शिवसेना शिंदे
८)विहामांडवा - नितीन तांबे - शिवसेना शिंदे
९)नवगाव - पांडुरंग औटे - शिवसेना शिंदे
----------------------------
गंगापूर तालुका (९)
निकाल - भाजप : 04 | शिवसेना : 01 | शिवसेना UBT: 01 | NCP AP:  02 | अपक्ष : 01 
१)सावंगी - संगीता अमराव - BJP
२)अंबेलोहळ - रतन बत्तीसे - BJP
३)रांजणगाव शे.पुं. - अमोल लोहकरे - BJP
४)वाळूज बु. - बालाजी सोनटक्के - NCP AP
५)तुर्काबाद - स्वाती पाटेकर - शिवसेना शिंदे 
६)शिल्लेगाव - सविता जाधव - BJP
७)नेवरगाव - वैजयंती शिरसाठ - NCP AP 
८)जामगाव - दीपा मुंदडा - अपक्ष (भाजप पुरस्कृत)
९)शेंदूरवादा - कृष्णा साहेबराव पाटील - शिवसेना ठाकरे
----------------------------
वैजापूर तालुका (८)
निकाल - भाजप : 01 | शिवसेना शिंदे : 03 | शिवसेना UBT: 02 | NCP AP: 01
१)वाकला - पार्वतीबाई जाधव - अपक्ष (शिवसेना शिंदे पुरस्कृत)
२)बोरसर - कल्याण गायके - शिवसेना ठाकरे
३)शिवूर - संजय निकम - शिवसेना ठाकरे
४)सवंदगाव - निताताई राजपूत - शिवसेना शिंदे
५)लासूरगाव - संगीता तांबे - शिवसेना शिंदे
६)घायगाव - श्रीराम गायकवाड - शिवसेना शिंदे
७)वांजरगाव - पंकज ठोंबरे - NCP AP
८)महालगाव - अविनाश गलांडे - BJP 
----------------------------
कन्नड तालुका (८)
निकाल - भाजप :  03 | शिवसेना शिंदे : 01 | शिवसेना UBT:    02 | NCP AP:  01 | काँग्रेस : 01
१)नागद - तृप्ती राजपूत - काँग्रेस
२)करंजखेडा - अर्जुन पाटील - NCP AP
३)चिंचोली लिंबाजी - रावसाहेब पवार - शिवसेना शिंदे
४)पिशोर - केतन काजे - शिवसेना ठाकरे
५)कुंजखेडा - सुनंदा चव्हाण, शिवसेना ठाकरे
६)हतनूर - मीनाक्षी पवार - BJP
७)जेहूर - मंजुषा मलदोडे - BJP
८)देवगाव रंगारी - डॉ. संजय गव्हाणे - BJP
----------------------------
खुलताबाद तालुका (३)
निकाल - भाजप : 03
१)बाजारसावंगी - प्रतीक्षा कापसे - BJP
२)गदाना - रेखा चव्हाण - BJP
३)वेरूळ - कुणाल दांडगे - BJP 
----------------------------
फुलंब्री तालुका (4 गट) :  भाजप : 03  | NCP SP : 01
१)बाबरा - जितेंद्र जयस्वाल - BJP
२)वडोद बाजार - गोपाळ वाघ - BJP 
३)पाल - गीतांजली पाथ्रीकर - NCP SP
४)गणोरी - निखिल चव्हाण - BJP
----------------------------
सिल्लोड तालुका (९)
निकाल - भाजप : 03 | शिवसेना शिंदे  : 06
१)अजिंठा - आयेशाबेगम सय्यद नासेरहुसेन - शिवसेना शिंदे
२)शिवना - निकिता काळे - शिवसेना शिंदे
३)उंडणगाव - सचिन वाघ - BJP
४)अंभई - अब्दुल आमेर अब्दुल सत्तार - शिवसेना शिंदे
५)घाटनांद्रा - आशा गाढे - शिवसेना शिंदे 
६)डोंगरगाव - देविदास पालोदकर - शिवसेना शिंदे 
७)भराडी - राधाकृष्ण काकडे - BJP
८)अंधारी - मंगल तायडे - शिवसेना शिंदे
९)केन्हाळा - अनिता मोठे - BJP
----------------------------
सोयगाव तालुका (३) :
निकाल - भाजप : 02 | शिवसेना UBT: 01
१)फर्दापूर - मुलतानी माहिन इद्रिस - BJP
२)आमखेडा - पुष्पाबाई काळे - BJP
३)गोंदेगाव - सुनीता चव्हाण - शिवसेना ठाकरे 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गटांमध्ये मुख्य लढती

सिल्लोड – अंभई गट
- समीर सत्तार (अब्दुल सत्तार यांचे पुत्र)
- त्र्यंबक गव्हाणे (भाजप) अंभई गटात सत्ताधारी व भाजप यांच्यात थेट लढत.


पैठण – पाचोड गट
- शिवराज भुमरे (संदीपान भुमरे यांचे पुतणे)
- विलास शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस) भुमरे घराण्याची ताकद विरुद्ध राष्ट्रवादीचे आव्हान.

 

वैजापूर – शिवूर गट
- संजय निकम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- सुनील पैठणपगारे (भाजप) दोनच प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना.


कन्नड गट - नागद गट
- पूनमबाई राजपूत (माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पत्नी – शिवसेना UBT)
- चंद्रकलाबाई उत्तम राठोड - शिवसेना शिंदे

हातनूर गट
- मीनाक्षी पवार (भाजप – आमदार बबनराव लोणीकर यांची कन्या) राजकीय घराण्यांमधील प्रतिष्ठेची लढत.
- रंजना राठोड - ( UBT शिवसेना ) 


गणोरी गट
- निखिल चव्हाण भाजप ( आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे) 
- संदीप बोरसे (मविआ) भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष.


आडगाव बु. गट
- रामू शेळके (भाजप) माजी जिल्हा अध्यक्षाचे पती
- विजय घोडके (शिवसेना) पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत.


बिडकीन गट
- विजय चव्हाण (भाजप)
- मनोज पेरे (शिवसेना UBT) तिरंगी लढतीमुळे मतविभागणीची शक्यता.


ढोरकिन गट
- राधिका जगताप (शिंदे गट शिवसेना)
- सुनीता वाघचौरे (राष्ट्रवादी काँग्रेस – माजी आमदारांची पत्नी) महिला उमेदवारांमध्ये चुरशीचा सामना.

कोणाकडे जाणार सत्तेच्या चाव्या?

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजप शिवसेना युतीची सत्ता येणार असल्याचे कल हाती येत आहेत. गेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत 23 जागांसाठी भाजप सत्तेत आला होता. तर 20 जागा जिंका तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. दोन्ही पक्षांच्या सदस्यांची बेरीज 46 म्हणजेच बहुमतापेक्षा अधिक होती.  त्यामुळे भाजप शिवसेना युतीच यावेळी जिंकेल असं सांगण्यात येत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांचा आराखडा तयार केला जातो. ग्रामविकास, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांची अंमलबजावणी पंचायत समित्यांमार्फत केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कणा म्हणून या समित्या ग्रामीण विकास प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: धाराशिवमध्ये महायुती एकत्र सत्ता स्थापन करणार, अध्यक्ष भाजपचा तर उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या वाटेला?
Maharashtra Live Blog Updates: धाराशिवमध्ये महायुती एकत्र सत्ता स्थापन करणार, अध्यक्ष भाजपचा तर उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या वाटेला?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
Buldhana Crime News: बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
Embed widget