एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?

राज्यात राज्यसभेतील सात सदस्यांच्या निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच, आत्ता विधान परिषदेतल्या नऊ सदस्य़ांचाही १३ मे ला कार्यकाळ संपणार असल्याची बातमी आली आहे..विशेष म्हणजे या नऊ सदस्यांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.... राज्यसभेवर शरद पवार यांना पुन्हा पाठवण्याच्या चर्चेसोबतच आता विधानपरिषदेवर उद्धव ठाकरे यांना पुन्हा पाठवण्याची चर्चा ही आत्तापासूनच पेरली गेलीय.. घेऊयात या संख्याबळाच्या राजकारणाचा आढावा...

राज्यात निवडणुकांचा धडाका सुरु असताना..

मे महिन्यात रिक्त होणाऱ्या 

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठीच्या निवडणुकीची चर्चा सुरु झालीय..

आता तुम्ही म्हणाल की आता कुठे फेब्रुवारी सुरुय..

आणखी तीन महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीची कोण चर्चा करतंय..

झेडपीचा धुरळा उडलेला असताना..

त्याचा गुलाल उधळण्याआधीच..

मे महिन्यात होवू घातलेल्या निवडणुकांची कोण चर्चा करतंय..

तर हे असंय मंडळी...

१३ मे रोजी विधान परिषदेच्या ९ आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होतोय...

त्यात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे..

त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का? 

हा सवाल उपस्थित होण्याआधीच.. 

संजय राऊतांनी ठाकरेंना विनवणी केलीये...

आता खरी गंमत आहे..

ठाकरेंकडे आमदार आहेत २०...

आणि आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी..

विधानसभेतील साधारणपणे २९ आमदारांकडून पहिल्या पसंतीची मतं अपेक्षित आहेत..

म्हणजे ठाकरेंना आमदार व्हायचं असेल तर त्यांच्या २० आमदारांची मतं पुरेशी नाहीत..

म्हणूनच की काय..

राऊतांनी मविआच्या संख्याबळाचा उल्लेख केलाय...

पण, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते 

आणि ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया..

ही त्याहून जास्त बोलकी ठरली..

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget