एक्स्प्लोर

1000ची नोट थेट बँकेतच जमा करा, 500च्या नोटा फक्त इथे स्वीकारणार!

मुंबई: नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता 500 आणि 1000च्या नोटा बँकेत बदलून मिळणार नाहीत. तसेच 1000च्या नोटा इतर कुठेही चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्या थेट बँकेतच जमा कराव्या लागणार आहेत. 15 डिसेंबरपर्यंत 500च्या जुन्या नोटा मात्र काही महत्त्वाच्या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहेत. 15 डिसेंबर 2016पर्यंत फक्त इथे स्वीकारल्या जाणार 500च्या जुन्या नोट्या: 1. केंद्र सरकार आणि राज्य सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या फीसाठी 500च्या जुन्या नोट्या स्वीकरल्या जातील. मात्र फक्त 2000पर्यंतच जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. 2. उदा. जर एका शाळेतील फी 3000 रुपये असेल तर तुम्ही जुन्या 500च्या फक्त चारच नोटा देऊ शकता. उरलेले 1000 रुपये तुम्हाला इतर नोटांमध्ये द्यावे लागतील. 3. केंद्र आणि राज्य सरकारच्या महाविद्यालयातील फीसाठी 500ची नोट स्वीकारली जाईल. 4. ग्राहक सहकारी भांडारमध्ये 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. पण त्याची मर्यादा 5000 पर्यंत असणार आहे. 5. प्री-पेड मोबाइलच्या टॉप अपसाठी 500ची जुनी नोट वापरता येणार आहे. 6. 15 डिसेंबरपर्यंत पाणी बिल आणि वीज बिल यासाठी 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. ही सुविधा फक्त वैयक्तिक आणि घरमालकांसाठी लागू असणार आहे. 7. 2 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील  आणि राज्यातील टोल बंद असणार आहेत. 3 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत टोल नाक्यावर जुनी 500 रुपयांची नोट स्वीकारली जाईल. 8. सरकारी रुग्णालयं 9. रेल्वे तिकीट 10. बेस्ट बस, एसटी, पीएमटी बस यांसारखी सार्वजनिक वाहनं 11. विमानतळावरील तिकीट 12. दूध केंद्र 13. स्मशानभूमी 14. पेट्रोल पंप 15. मेट्रो स्टेशन 16. मेडिकल (डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक) 17. एलपीजी गॅस सिलेंडर 18. रेल्वे कॅन्टिन 19. पुरातत्व विभागाच्या वास्तू (उदा. ताजमहल, लालकिल्ला, अजिंठा लेणी) 20. सरकारी बियाणं केंद्र संबंधित बातम्या: बँकांमध्ये जुन्या 500, 1000 च्या नोटा बदलून मिळणार नाही

महत्त्वाच्या बातम्या

Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
Embed widget