एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा प्लॅन, ग्राहकांना नेमका किती रुपये दरानं मिळतोय कांदा?  

Onion Price : वाढत्या कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं प्लॅन केला आहे. ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करुन दिला आहे.

Onion Price : सध्या हळूहळू कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ होताना दिसत आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला कांद्याचे दर वाढल्यानं खिशाला झळ बसत असल्याचे ग्राहक म्हणत आहेत. अशातच वाढत्या कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं प्लॅन केला आहे. ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून केवळ 35 रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे.

सरकारकडून 35 रुपये किलो दरानं कांदा उपलब्ध 

सध्या देशात थंडीच्या हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळं या काळात मुबलक प्रमाणात कांदा (Onion) उपलब्ध होत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं कांद्याचे दर हे प्रतिकिलो 50  रुपये तर काही ठिकाणी 60 रुपये किलोपर्यंत पोहोटले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने सर्वसामान्यांसाठी स्वस्त कांद्याची व्यवस्था करण्यासाठी पावले उचलली आहेत. ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून केवळ 35 रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. या उपक्रमांतर्गत, सध्या प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कांद्यासाठी भाजीपाला व्हॅन पुरवल्या जात आहेत. 

उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी कमी दरानं कांद्याची विक्री 

उत्तर प्रदेशातील (UP) वाराणसीमधील सोनभद्र, मिर्झापूर यासह अनेक ठिकाणी 35 रुपये किलो दरानं कांदा उपलब्ध होत आहे. वाराणसीमध्ये 25 ठिकाणी  35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री सुरु आहे. कमी दरानं कादा उपलब्ध होत असल्यानं ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कांद्याचे दर नियंत्रीत राहावेत म्हणून सरकार सातत्यानं काही ना काही उपाययोजना राबवत असेत. जेणेकरुन ग्राहकांचा रोष सरकारवर येणार नाही. दरम्यान, निवडणुकीच्या काळात कांद्याच्या धोरणाचा मोठा फटका सरकारला बसला होता.

कांद्याचे दर वाढतात त्यावेळीच सरकारचा हस्तक्षेप होतो, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, एका बाजूला सरकारकडून कमी दरानं कांद्याची विक्री होत असली तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ज्यावेळी आमच्या कांद्याचे दर वाढतात त्यावेळी सरकार हस्तक्षेप करते आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचा दर कसा पडेल यासाठी प्लॅन आखते असे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर पडत असतात, त्यावेळी मात्र, सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नसल्याची काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

महत्वाच्या बातम्या:

कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारचा प्लॅन, देशातील 'या' शहरात मिळतोय स्वस्तात कांदा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...Deepak Kesarkar on Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं- दीपक केसरकरRashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाBharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Embed widget