एक्स्प्लोर
जुन्या पाचशे-हजारच्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंतच स्वीकारल्या जाणार
![जुन्या पाचशे-हजारच्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंतच स्वीकारल्या जाणार Old 500 And 1000 Currency Notes Will Be Accepted Till Today Midnight जुन्या पाचशे-हजारच्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंतच स्वीकारल्या जाणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/08213631/1000-cc-580x372.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंतच स्वीकारल्या जाणार आहेत. सोबतच टोलवर दिलेली सूटही आज मध्यरात्रीपासून संपुष्टात येणार आहे.
नोटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र तसंच राज्य सरकारने सरकारी विभागांमध्ये 24 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी दिली होती. तसंच चलन तुटवड्यामुळे सुट्ट्या पैशांवरुन होणाऱ्या वादांमुळे 24 नोव्हेंबरपर्यंत टोलबंदीचीही घोषणा केली होती. तसंच हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, औषध दुकानं, इत्यादी ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही सरकारनं दिले होते.
आज ही मुदत संपत असल्यानं मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा याठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत. पण 30 डिसेंबरपर्यंत जवळच्या बँकेतून नागरिकांना या नोटा बदलून घेता येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)