एक्स्प्लोर

भारतीय संसद भवनाला अजून 100 वर्षेही पूर्ण नाहीत, जगातील सर्वात जुन्या पार्लमेंट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद भवन इमारतीचं भूमीपूजन केलं.मात्र, आपल्या संसद भवनाला आणखी 100 वर्षेही पूर्ण झाली नाहीत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवन इमारतीचं भूमीपूजन झालं. भूमीपूजनानंतर सर्व धर्मांच्या धर्मगुरुंकडून प्रार्थना करण्यात आली. शास्त्री भवनजवळ रिकाम्या जागेवर नवीन संसदेची इमारत उभारण्यात येणार आहे. सुमारे 64500 चौरस मीटर जागेवर ही इमारत तयार होणार असून यासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्च येणार आहे. जुने संसद भवन अद्याप शंभर वर्षे पूर्ण झाले नसले तरी त्याआधी नवीन संसद भवन भारतात तयार होत आहे.

नव्या संसद भवनच्या सभागृहात लोकसभेच्या सदस्यांसाठी 888 सीट असतील. याशिवाय राज्यसभा सदस्यांसाठी 326 हून अधिक सीट असणार आहेत. येथे 1224 सदस्यांची बसण्याची व्यवस्था देखील असेल. याशिवाय प्रत्येक सदस्यासाठी 400 स्क्वेअर फूटचे कार्यालयही या नवीन इमारतीत असेल. जुन्या संसदेपेक्षा नवीन संसद सुमारे 17 हजार चौरस मीटर मोठे आहे. हे संसद भवन 2022 पर्यंत तयार होईल. नवीन संसद भवनात सर्व खासदारांसाठी कार्यालय तयार केले जाणार आहे, ते 2024 पर्यंत तयार होईल. तथापि, जगात अनेक संसदेच्या इमारती भारतापेक्षा जुन्या आहेत.

जगातील संसद भवनच्या सर्वात जुन्या इमारती..

  • सन 1927 मध्ये भारताच्या विद्यमान संसद भवनचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ही इमारत बांधण्यासाठी केवळ 83 लाख रुपये खर्च झाले.
  • सध्याच्या भारतीय संसदेच्या सभागृहाला 100 वर्षेही पूर्ण झाली नाहीत. जगात असे अनेक देश अस्तित्वात आहेत, जिथे शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले संसद भवन अजूनही देशातील खासदारांचे केंद्र आहे. जगातील सर्वात जुनी संसद इमारत (द बिन्नेनहॉफ) नेदरलँड्सची आहे. ते 13 व्या शतकात बांधले गेले. येथे आजही खासदारांच्या बैठका होतात.
  • याशिवाय इटलीचे संसद भवन (पालाझो मॅडमा) देखील खूप जुने आहे. येथे संसदेची स्थापना 1505 मध्ये झाली. फ्रान्सचे संसद भवन (लक्समबर्ग पॅलेस) देखील जुने आहे. ही इमारत तेथील राजा निवास म्हणून 1615 ते 1645 दरम्यान बांधली गेली. 1958 पासून येथे संसद भवनाची बैठक घेण्यात येत आहे.
  • याशिवाय अमेरिकेचे संसद भवनही 200 वर्षांहून अधिक जुने आहे. अमेरिकेची संसद सन 1800 मध्ये बांधली गेली. त्याचबरोबर ब्रिटनचे संसद भवनही खूप जुने आहे. येथील हाऊस ऑफ कॉमन 1840 मध्ये बांधले गेले होते आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स 1870 मध्ये बांधले गेले होते.
संबंधित बातमी :   New Sansad Bhavan Foundation | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद इमारतीचं भूमिपूजन; टाटा समूहाकडे निर्मितीचं New Sansad Bhavan Foundation | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद इमारतीचं भूमिपूजन काम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Embed widget