एक्स्प्लोर

New Sansad Bhavan Foundation | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद इमारतीचं भूमिपूजन; टाटा समूहाकडे निर्मितीचं काम

New Sansad Bhavan Foundation : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत नवी संसद इमारत तयार करण्याचं मोदी सरकारचं ध्येय आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद इमारतीचं भूमीपूजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा भूमीपूजन केलं. त्यानंतर सर्व धर्मांच्या धर्मगुरुंकडून प्रार्थना करण्यात आली. या समारंभात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कार्यमंत्र प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री हरदीप सिंह पूरी आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह सहभागी झाले होते. केंद्री कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्यांसहीत जवळपास 200 नेते लाईव्ह वेबकास्टमार्फत भूमीपूजन सोहळ्यासाठी हजर होते.

ऑक्टोबर 2022 पर्यंत नवी संसद इमारत तयार करण्याचं मोदी सरकारचं ध्येय आहे. जेणेकरुन देशाचा 75वा स्वातंत्र्य दिवसाचं आजोयन या संसद इमारतीमध्ये करण्यात येईल. ही इमारत पुढिल 100 वर्षांची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात येणार आहे.

कशी आहे संसदेची नवी इमारत?

संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था असणार आहे. सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत. नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक असणार आहे. या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल. याशिवाय 120 कार्यालये, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.

केवळ संसदेची नवी इमारतच नव्हे तर सर्व मंत्रालयं एकत्रित आणण्यासाठी सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टही मोदी सरकारच्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे राजधानीचं सगळं रंगरुपच बदलून जाणार आहे. त्या बदलाची ही सुरुवात आता संसदेच्या कामामुळे दिसायला सुरुवात झाली आहे. मात्र इतर देशाच्या संसद इमारती 300 ते 400 वर्षांपासून आहेत, हे देखील लक्षात घ्यायला हवं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखलMumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणारNitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी पसंतीक्रम कधीपासून नोंदवायचा? बुकिंग शुल्क कधी भरायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेबाबत मोठी अपडेट, पसंतीक्रम कधीपासून नोंदवता येणार? जाणून घ्या
Vijay Wadettiwar: अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
Pune Crime: मला शुभदाला ठार मारायचं नव्हतं; पुण्याच्या आयटी कंपनीतील तरुण पोलीस चौकशीत काय म्हणाला?
पुण्याच्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारेची चाकूचे वार करुन हत्या, आता मारेकरी म्हणतो...
Devendra Fadnavis : 2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
Embed widget