एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mukhtar Ansari Convicted: मुख्तार अंसारीला दहा वर्षांची शिक्षा..गाजीपूरच्या MP-MLA कोर्टाचा निकाल.. 

Mukhtar Ansari Convicted: गाझीपूरच्या MP-MLA कोर्टाने शनिवारी भारतीय कलम 302 अन्वये दहा वर्षांच्या कारावसाची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

Mukhtar Ansari Convicted: उत्तर प्रदेशातील गाजीपूरच्या MP-MLA कोर्टाने गँगस्टर मुख्तार अन्सारीला सोळा वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. सोबतच मुख्तारला पाच लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. मुख्तार अंसारीला ज्या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली ते प्रकरण भाजपचे माजी आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येशी संबंधित आहे.  या प्रकरणात बसपाचे विद्यमान खासदार आणि मुख्तार अन्सारी याच्या भावावरही गुन्हा दाखल आहे. मात्र न्यायालयाने त्याच्याबाबतचा निकाल अजून राखून ठेवला आहे. 

यापूर्वी झालेल्या सुनावणीत राय यांच्या पत्नीने कोर्टात सांगितले होते की, 'उत्तर प्रदेशात आता गुंड माफीयांची राजवट संपली आहे आणि तिचा न्यायवेवस्थेवर देखील विश्वास आहे.' तसेच अन्सारीला बांदा येथील उच्च श्रेणीच्या तुरुंगात ठेवण्याची परवानगी देण्याचा 18 जानेवारीला गाझीपूरच्या  MP-MLA न्यायालयाने आदेश दिला होता. परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाने  15 मार्चला हा आदेश फेटाळून लावला. 

नक्की काय आहे प्रकरण.. 

मुख्तार अन्सारी यांच्याविरुद्ध हे गुन्हे भाजपचे दिवंगत आमदार कृष्णानंद राय आणि नंदकिशोर गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. मुख्तार आणि अफजाज अन्सारी यांच्याविरुद्ध मुहम्मदाबाद पोलीस ठाण्यात २००७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुख्तार अन्सारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बांदा कारागृहाशी संबंधित होता. 2005 मध्ये कृष्णानंद राय यांची मुहम्मदाबादमधील बसनिया चट्टीजवळ हत्या करण्यात आली होती.

21 सप्टेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने अन्सारीला दोषी ठरवले.  तुरुंग अधीक्षक एसके अवस्थीला धमकावल्याबद्दल आणि त्यांच्याकडे पिस्तूल दाखवल्याबद्दल अन्सारीला  शिक्षा सुनावण्यात आली होती. हा खटला 2003 चा आहे जेव्हा लखनौ जिल्हा कारागृहातील तुरुंगाधिकारी एसके अवस्थी यांनी तक्रार दाखल केली होती. 23 सप्टेंबर रोजी लखनौ खंडपीठाने अन्सारीला गँगस्टर कायद्यांतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात पाच वर्षांची शिक्षा सुनावली. वीस वर्षे जुन्या या प्रकरणात न्यायालयाने मुख्तारला 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला होता. 

कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांची हत्या करण्यात आली होती. मुख्तार अन्सारी सध्या यूपीच्या बांदा तुरुंगात आहे. मात्र, 15 एप्रिल रोजीच न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. मात्र शनिवारी न्यायालयाने हा निकाल दिला. निकाल सुनावण्यापूर्वी गाझीपूर येथील न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मुख्तार अन्सारी हा मऊ विधानसभा मतदारसंघातून अनेकदा आमदार राहिला देखील आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या 

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींच्या आव्हान याचिकेवर पुढील सुनावणी मंगळवारी; गुजरात हायकोर्टातील आजची सुनावणी संपली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Embed widget