एक्स्प्लोर

Morning Headlines 14 July: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. Chandrayaan 3 Mission: एका ऐतिहासिक उड्डाणासाठी इस्रो सज्ज, श्रीहरीकोटामध्ये सुरु झालं सर्वात महत्त्वाचं काऊंटडाऊन

Chandrayaan 3 Mission: भारताची अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून (ISRO) एका महत्वपूर्ण मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. इस्रोसोबतच संपूर्ण भारताचं स्वप्न असलेलं चांद्रयान -3 लवकरच अंतराळात झेपावणार आहे. वाचा सविस्तर 

2. Chandrayaan-3 : आज अवकाशात झेपावणार चांद्रयान-3, इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचा खर्च किती? जाणून घ्या...

ISRO Chandrayaan-3 : भारत तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज आहे. आज चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं प्रक्षेपण 14 जुलै रोजी 2.35 वाजता करण्यात येणार आहे. आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रोसाठी (ISRO) महत्त्वाचा दिवस आहे. चार वर्षानंतर इस्रो पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. वाचा सविस्तर 

3. Chandrayaan-3 : 'चांद्रयान-3' प्रक्षेपणाच्या आधी इस्रो प्रमुखांनी मंदिराला दिली भेट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, यूजर्स म्हणाले...

Chandrayaan-3 :  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ (S Somnath) आणि इतर उच्च अधिकाऱ्यांनी गुरुवारी 'चांद्रयान-3' (Chandrayaan-3)  मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या आधी तिरूपती सुल्लुरपेटा येथील श्री चेंगलम्मा परमेश्वरिणी मंदिरात प्रार्थना केली. 'चांद्रयान-3' मोहीम आज (14 जुलै) दुपारी 2.35 वाजता श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाईल. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी देवीकडे प्रार्थना केली. वाचा सविस्तर 

4. Nisar Satellite : 2024 च्या सुरुवातीला लाँच होणार निसार सॅटेलाईट, नासा आणि इस्रोचं संयुक्त मिशन

ISRO NASA Space Mission 2024 : भारत (India) आणि अमेरिका (America) आगामी अंतराळ मोहिमेसाठी सज्ज (Space Mission) आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त अंतराळ मोहिम असलेल्या निसार सॅटेलाइटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वाचा सविस्तर 

5. Maharashtra Politics Shiv Sena: विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Maharashtra Politics Shiv Sena:  16 आमदार अपात्रतेवर निर्णय घेण्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर 

6. PM Modi : भारत-फ्रान्स यांच्यात UPI संदर्भात करार, आयफेल टॉवरपासून होणार सुरुवात : नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यासाठी ते काल रवाना झाले. दरम्यान, काल भारत आणि फ्रान्स यांच्या विविध करार झाले आहेत. यामध्ये महत्वाचा करार म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यात UPI संदर्भात करार झाला आहे. वाचा सविस्तर 

7. Bird Flu : सावधान! बर्ड फ्लूचा नवा धोकादायक स्ट्रेन H5N1, माणसांनाही संक्रमण होण्याची भीती

Bird Flu Surging Outbreak : जगभरात एव्हीयन फ्लू (Avian Influenza) म्हणजेच बर्ड फ्लूचा (Bird Flu) धोका वाढताना दिसत आहे. धोकादायक म्हणजे बर्ड फ्लू (H1Ni Flu) माणसांनाही संक्रमित करु शकतो. त्यामुळे बर्ड फ्लू संसर्गाचा वाढता धोका पाहता संयुक्त राष्ट्राच्या तीन एजन्सींनी या विषाणूच्या प्रसाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर 

8. Today In History : 163 वर्षांनंतर पोस्टाची तार सेवा बंद, इतिहासात आज

On this day in history july 14th : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. वाचा सविस्तर 

9. Horoscope Today 14 July 2023 : मिथुन, कन्यासह 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 14 July 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार, वृषभ राशीचे लोक आज आपल्या प्रियकरासह बाहेर फिरायला जाऊ शकतात, वृश्चिक राशीच्या लोकांच्या कामगिरीचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळू शकतात. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget