एक्स्प्लोर

Morning Headline 4th March 2024 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Rain Alert : पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा! मुसळधार पावसामुळे 12 जणांचा मृत्यू; आजही पावसाचा अंदाज

Weather Update Today : देशातील हवामानात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) चांगलाच तडाखा बसला आहे. देशात एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे कडाक्याची थंडी (Winter) पाहायला मिळत आहे. राज्यासह देशात अनेक भागात वीकेंडला पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आजही राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता कायम आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये देशात एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर...

मोठी बातमी! अमित शाह आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; संभाजीनगरात जाहीर सभा

Amit Shah Visit Maharashtra : भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्र राज्यातील दौरे वाढले असून, त्यात आता अमित शाह यांची भर पडली आहे. नुकताच गेल्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौरा केला असतांना, आता अमित शाह महाराष्ट्राचा दौरा होत आहे. दरम्यान शाहा आपल्या या दौऱ्यात अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. वाचा सविस्तर...

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे उद्घाटन आज, शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास होणार सुलभ, मंत्री दादा भुसे करणार लोकार्पण

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राचे भूषण असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा असून, आज सकाळी 11 वाजता इगतपुरी पथकर प्लाझा येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे. वाचा सविस्तर...

Chhattisgarh News : 10 लाखांचं बक्षीस असणारा नक्षलवादी ठार, छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद

Chhattisgarh Crime News : नक्षलवादी (Naxal) आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली असून यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत 10 लाख बक्षीस असलेला एक नक्षली ठार झाला तर एक जवान शहीद झाला आहे. छोटेबेठिया भागातील हिंदूरच्या जंगलात चकमक झाल्याची माहिती आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर...

T20 World Cup 2024 IND vs PAK : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान तिकीटांच्या किमती बेफाम; ऐकून काळजात नक्कीच धस्स होईल!

T20 World Cup 2024 IND vs PAK: क्रिडाविश्वात टी20 वर्ल्डकपचं (T20 World Cup 2024) बिगुल वाजलं आहे. जूनपासून टी20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरू होणार आहे. यामध्ये टीम इंडिया (Team India) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी (Team India vs Ireland) होणार आहे. दोन्ही संघांमधील सामना न्यूयॉर्कमध्ये (New York) 5 जूनला खेळवला जाणार आहे. यानंतर मात्र चाहते ज्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत, तो हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. वाचा सविस्तर...

Horoscope Today 4 March 2024 : आजचा सोमवार खास! महादेवाची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य

Horoscope Today 4 March 2024 : आजचा दिवस, सोमवार 4 मार्च 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget