एक्स्प्लोर

Horoscope Today 4 March 2024 : आजचा सोमवार खास! महादेवाची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य

Horoscope Today 4 March 2024 : आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीलं आहे? कोणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कोणासाठी आजचा दिवस अशुभ असेल? जाणून घेण्यासाठी वाचा आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 4 March 2024 : आजचा दिवस, सोमवार 4 मार्च 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. जर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बढतीच्या अपेक्षेत असाल तर तुम्हाला मनाने खंबीर राहावं लागेल आणि तुमच्या कामावर अधिक लक्ष द्यावं लागेल, तरच तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे, तरच तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, आज व्यावसायिकांना आपली सर्व कामं अत्यंत काळजीपूर्वक करावी लागतील. आज तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसानही सहन करावे लागू शकते.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, जर त्यांनी आताच परीक्षा दिली असेल तर त्यांना त्यांच्या परीक्षेची थोडी काळजी वाटू शकते. पण जर परीक्षेची नीट तयारी केली तर नक्कीच यश मिळेल. समोरच्याचं मन दुखवेल असं काही कुणाला बोलू नका.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, विशेषत: वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो. वाहन चालवताना मोबाईल किंवा हेडफोन वापरू नका, अन्यथा अडचणीत येऊ शकता.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमचं काम पूर्ण प्रामाणिकपणे करावं लागेल, तरच नोकरीत तुमची प्रगती होईल आणि तुमचा पगार वाढू शकेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, ग्रहांची स्थिती लक्षात घेता तुम्ही आज तुमच्या योजनांचा विस्तार करावा, तरच तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुमचा व्यवसाय चांगली प्रगती करेल.

विद्यार्थी (Student) - आज विद्यार्थ्यांच्या मनात खूप विचार येत असतील तर ते एखाद्याशी बोलून आपलं मन मोकळं करू शकतात. त्यामुळे तुमच्या मनावरील ओझं हलकं होऊ शकतं. 

कौटुंबिक (Family) - तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचं नातं बहरेल आणि तुमच्या घरातही शांततेचं वातावरण असेल. आज तुम्ही शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवू शकता. तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमची योजना यशस्वी होईल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, जंक फूड खाणं टाळा. घशाची जळजळ, ॲसिडिटी इत्यादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या बॉससमोर सर्व गोष्टी अचूकपणे मांडू शकता. सहकाऱ्यांसोबत आज तुमचा वेळ चांगला जाईल, ते तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज निरुपयोगी विषयांवर वादविवाद न केल्यास बरं होईल, अन्यथा तुमची व्यावसायिक प्रतिमा खराब होऊ शकते आणि त्यासोबतच तुमची सामाजिक प्रतिमाही खराब होऊ शकते.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थी परिक्षेत चांगले गुण मिळवतील. आज अनेकजण तुमची प्रशंसा करतील. 

कौटुंबिक (Family) - तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी कळू शकते, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. तुमच्या मुलांमुळे तुम्ही आनंदी असाल. तुमच्या मुलाच्या करिअर संदर्भात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. 

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, जे लोक विमा कंपन्यांमध्ये काम करतात त्यांना आज त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी खूप लक्ष द्यावं लागेल, टार्गेट पूर्ण केल्यावरच तुमचा पगार वाढू शकतो.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावं लागेल, अन्यथा बाजारातील तुमचं नाव खराब होऊ शकतं.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावा लागेल, कोणालाही चुकीचं बोलू नका आणि स्वत:चा आत्मविश्वास वाढवा, तरच तुम्ही तुमची कामं पूर्ण करू शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आजचा दिवस तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने चांगला असेल. नोकरदार महिलांनी त्यांच्या कामासोबत त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, त्यांना अंगदुखीच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. 

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधित लोकांना आज आपलं कौशल्य दाखवण्याची चांगली संधी मिळू शकते, त्यामुळे तुमच्या कौशल्याचा वापर करा, यामुळे तुमचे अधिकारी तुमच्यावर खूप खूश होतील आणि ते तुमची प्रशंसा करू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिक त्यांच्या अनुभवानुसार या क्षेत्रात पैशाची गुंतवणूक वाढवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) - जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही त्याच्यासमोर तुमच्या भावना व्यक्त करू शकता, तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुम्हाला होकारही मिळेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कमी-जास्त थंडीमुळे तुम्हाला सर्दी, ताप जाणवू शकतो.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज कामाच्या ठिकाणी अत्यंत संयमी वर्तन ठेवावं लागेल आणि सर्व काम नीट सौम्यतेने करावं लागेल. तुमचे सहकारी आज तुमच्यावर रागवू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांनी त्यांच्या चुका सुधाराव्या. तुमच्या ग्राहकांनी तुमच्याविरुद्ध कोणतीही तक्रार केली तर तुम्ही तुमची चूक मान्य केली पाहिजे, तरच तुम्ही स्वत:ला चांगला व्यापारी म्हणू शकाल.  

विद्यार्थी (Student) - तरुणांनी चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःला दूर ठेवावं, अन्यथा तुम्हीही चुकीच्या संगतीत अडकू शकता. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही सकाळी हलकं अन्न खाल्लं तर चांगलं राहील. तुमच्या आहारात फळांचा समावेश करा, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकतं.

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा खूप ताण असेल, परंतु त्यानंतरही तुमचा दिवस चांगला असेल. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित कर्ज घ्यायचं असेल आणि त्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते.

विद्यार्थी (Student) - ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांना त्यासंबंधी योजना बनवाव्या लागतील, लवकरच तुम्हाला परदेशात शिक्षण घेण्यासाठी बॅग पॅक करावी लागेल. तुमच्या आयुष्यातील कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या भावनांची काळजी घेतली तर चांगलं राहील.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, यकृताशी संबंधित काही समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतात. तुम्हाला यकृताशी संबंधित समस्या असल्यास, तुम्ही तुमची औषधं घेताना निष्काळजी राहू नका, अन्यथा आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं नाव वाढू शकतं. तुमचे सहकारी तुमच्या कामावर खूश होतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुमचं सर्कल वाढवण्याचा प्रयत्न करा. 

विद्यार्थी (Student) - तरुणांनी चांगला अभ्यास करण्यासाठी किंवा करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, तर नक्कीच यश मिळेल. ग्रहांची स्थिती पाहता, तुम्ही आजचा बराचसा दिवस चैनीच्या वस्तू खरेदी करण्यात घालवू शकता.  

आरोग्य (Health) - आज तुमच्या मुलाची तब्येत बिघडू शकते. तुम्ही मुलाला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा आणि निष्काळजीपणा करू नका, अन्यथा मुलाची प्रकृती गंभीर होऊ शकते. 

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज बाप्पाच्या पाया पडूनच घरातून बाहेर पडल्यास चांगलं होईल. बाप्पाच्या कृपेने कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधात जाणारे लोकही तुमचे चांगले सहकारी होऊ शकतात, तुम्हाला चांगली मदत करू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आजचा दिवस औषधांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी थोडा त्रासदायक असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसान सहन करावं लागू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं, बोलण्यावर नियंत्रण ठेवलं आणि कोणाबद्दलही काही जास्त न बोललं तर बरं राहील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही त्यांच्यासोबत छोट्या ट्रिपलाही जाऊ शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्ही खूप चिंतित होऊ शकता. आरोग्याच्या समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकतात. 

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांनी त्यांचा विचार आत्ताच सोडून द्यावा, कारण त्यासाठी ही योग्य वेळ नाही, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, धातूचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगला नफा मिळू शकतो, तुमचा व्यवसायही चांगला होईल आणि त्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल.

विद्यार्थी (Student) - तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते, त्यामुळे तुम्हालाही अडकल्यासारखं वाटू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमच्या हाडांमध्ये वेदना होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही योग्य सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि वेळेवर औषधं घेत राहा, कोणत्याही प्रकारे निष्काळजी होऊ नका.  

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जास्त वेळ तुमच्या कामात घालवल्यास चांगलं होईल. आज तुम्हाला सर्व प्रकारची कामं समजून घ्यावी लागतील, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात प्रगतीची संधी मिळू शकेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात जितका जास्त वेळ द्याल आणि मेहनत कराल, तितक्या तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळू शकतात. 

कौटुंबिक (Family) - आज तुम्ही आपलं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या.एकत्र बसून वेळ घालवा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, कानाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला आधीच त्रास देत असेल, तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा तुमच्या कानाच्या काही समस्या उद्भवू शकतात. 

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका, वातावरण शांत ठेवण्यासाठी तुमचा पूर्ण हातभार लावा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्ही कीटकनाशकं आणि औषधांचे व्यापारी असाल तर आज तुमच्या उत्पादनांची चांगली विक्री होईल. ग्रहांची स्थिती चांगली असल्याने तुमच्या उत्पादनाच्या विक्रीत वाढ होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक फायदाही होऊ शकतो. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत सर्जनशील कामातही रस दाखवावा लागेल. सर्जनशील कार्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, आरोग्याच्या दृष्टीकोनातून तुमच्या कामाचा ताण खूप जास्त असेल, त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो, कामाच्या दरम्यान जरूर विश्रांती घ्या, तरच तुमचे शरीर निरोगी राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

 

March Festivals Calendar 2024 : मार्च महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा; महाशिवरात्री ते होळीपर्यंत... महिनाभरातील सर्व सणांची-व्रतांची यादी पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सWalmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Embed widget