एक्स्प्लोर

Morning Headlines 29th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

कुठं पाऊस तर कुठं बर्फवृष्टी, कसं असेल देशातील हवामान; सविस्तर माहिती एका क्लिकवर

Weather news : देशातील वातावरणात सातत्यानं बदल  (Climate Change) होत आहे. कुठं थंडीचा कडाका आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. मैदानी भागावरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळं थंड वारे वाहतील तसेच पाऊस पडण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर भारतातील लोकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. तर तापमानात वाढ झाल्यामुळं त्यांना दिवसा उकाडा जाणवत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशात कुठं बर्फवृष्टी तर कुठं पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे... वाचा सविस्तर 

घाटात पिकअपचं नियंत्रण सुटलं, भीषण अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू

Madhya Pradesh Dindori Accident : मध्य प्रदेशमधील डिंडोरी जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू जालाय. तर 21 जण जखमी असल्याचं समजतेय. यामधील अनेकांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं जातेय. बडझर घाटात पिकअपचा भीषण अपघात झाल्याचं सजतेय. डिंडोरीचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा (Vikas Mishra, Dindori Collector) यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्याशिवाय जखमीवर शाहपुरा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं... वाचा सविस्तर 

'काँग्रेसमुक्त भारत'च्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप', सामनातून टीकास्त्र 

मुंबई : एकीकडे 'काँग्रेसमुक्त भारत' आणि दुसरीकडे 'शून्य विरोधी पक्ष' असे दुहेरी धोरण मोदी सरकार कसलीही चाड न बाळगता राबवीत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतील आमदार-खासदारांची भाजपला आलेली सूज याच धोरणाचा परिणाम आहे. 'काँग्रेसमुक्त भारत'च्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप' होत असल्याच्या दारुण वास्तवाचीही जाणीव या मंडळींना राहिलेली नाही, असा हल्लाबोल सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आला आहे... वाचा सविस्तर 

PM किसानचा 16 वा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही? कुठे कराल चेक

PM Kisan samman Nidhi Yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan samman Nidhi Yojana) 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळमध्ये काल (28 फेब्रुवारीला) PM किसानच्या 16 वा हप्त्याचं वितरण करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून 16 वा हप्ता कधी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर काल 16 वा हप्ता जारी करण्यात आला आहे... वाचा सविस्तर 

Movies Release In March 2024 : मार्च महिन्यात सिनेरसिकांना थ्रिलरपटाची मेजवानी; आठ चित्रपट होणार प्रदर्शित

Movies Release In March 2024 :  मार्च महिना सिनेरसिकांसाठी खास असणार आहे. मार्च महिन्यात 8 चित्रपट प्रदर्शित (Movies List Release In March 2024) होणार आहेत. मार्च महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून ते महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारपर्यंत सिनेरसिकांना थ्रिलरपटासह वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा पर्याय असणार आहे. मार्च महिन्याची सुरुवात किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'ने होणार आहे. महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांच्या 'क्रू' चित्रपट प्रदर्शित होणार आहे... वाचा सविस्तर 

Horoscope Today 29 February 2024 : आजचा गुरुवार खास! दत्तगुरुंची 'या' राशींवर राहील विशेष कृपा; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य

Horoscope Today 29 February 2024 : आजचा दिवस, गुरुवार 29 फेब्रुवारी 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget