एक्स्प्लोर

Morning Headlines 11th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

U19 World Cup 2024 Final: सरकशी का परचम लहरा दो! रोहित-विराटच्या अश्रूंचा बदला घेण्यासाठी उदयसेना सज्ज, कांगारूंना धूळ चारणार

U19 World Cup 2024 Final: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) जवळपास 3 महिन्यांनंतर पुन्हा एकदा अंतिम सामना (IND vs AUS Final Match) खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अंडर 19 वर्ल्डकप 2024 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (Team India vs Australia) यांच्यात खेळवला जाणार आहे. पुन्हा एकदा 140 कोटी भारतीयांचं लक्ष टीम इंडियाच्या विजयाकडे लागलं आहे. वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाचा कांगारूंकडून झालेला पराभव आणि त्यानंतर रोहित (Rohit Sharma), विराट, शामी, राहुलच्या डोळ्यांत तराळलेले अश्रू यां सगळ्याचा वचपा काढण्यासाठी आज उदयसेना मैदानात उतरणार आहे. कांगारूंना चीतपट करुन विश्वचषक उंचावण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे... वाचा सविस्तर 

IND vs ENG Rajkot 3rd Test Playing 11: रवींद्र जाडेजा-केएल राहुल तिसऱ्या कसोटीतही संघाबाहेर? जसप्रीत बुमराहला पार्टनर कोण, तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाची प्लेईंग 11

Team India Probable 11 for Rajkot Test, IND vs ENG: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. आगामी तीन सामन्यांसाठीही विराट कोहली (Virat Kohli) संघात नाही. वैयक्तिक कारणांमुळे तो हे तीन सामने खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या वतीनं देण्यात आली आहे. श्रेयसला दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेलं नाही. याव्यतिरिक्त त्याचा कसोटी क्रिकेटचा फॉर्मही डळमळीत झाला आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 11 February 2024 : आजचा रविवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 11 February 2024 : राशीभविष्यानुसार आज, म्हणजेच 11 फेब्रुवारी 2024 रोजी, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांना आज आपल्या वरिष्ठांकडून टोमणे ऐकावे लागू शकतात. सिंह राशीच्या लोकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? पाहूया सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Embed widget