एक्स्प्लोर
बंगळुरूमध्ये तब्बल ४ कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त
बंगळुरु: नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्य व्यक्ती रांगेत उभा राहुन जे काही दोन अडीच हजार हाताला लागत आहेत त्यावर समाधानी आहे. मात्र, बंगळुरूमध्ये तब्बल ४ कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
आयकर विभागाने छापे टाकून दोघांकडून नवीन नोटा असलेली 4 कोटीची रक्कम जप्त केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जप्त केलेल्या रकमेतील नोटा नवीन आहेत.
दरम्यान, आयकर विभागाने चौकशी सुरू केली असून या प्रकरणात बँक कर्मचारीही सामील असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्यादृष्टीने आयकर विभागाने तपास सुरू केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement