एक्स्प्लोर

Monsoon Update : मान्सून संदर्भात महत्वाचं अपडेट; पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण, भारतीय हवामान विभागाची माहिती

Monsoon Update : मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.  वायव्य भारतात 30 मे पर्यंत अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे. 

Monsoon Update : पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे.  मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल झाला. तेव्हापासून मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला असून, त्याचा वेगही मंदावला  होता.  सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहे. तर 7 जूननंतर मान्सून गतीनं पुढे सरकणार असल्याची अंदाज हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खासगी संस्थेने  हा अंदाज वर्तवला आहे.

मान्सूनचे आगमन चार दिवस उशीरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून हा या वर्षी 4 जून रोजी दाखल होणार आहे. तर केरळात 7 जूननंतर मुसळधार पावसाचा स्कायमेटने इशारा  दिला आहे. तर मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.  वायव्य भारतात 30 मे पर्यंत अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे. 

महाराष्ट्रात 9 जून तर मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन

वेगारीस ऑफ द वेदरकडून (Vagaries of the Weather) केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचं भाकित वेगारीस ऑफ द वेदरने वर्तवलं आहे.

यंदा मान्सून कसा? स्कायमेट आणि आयएमडीचा वेगवेगळा अंदाज

स्कायमेटकडून (Skymet Monsoon Forecast) यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज, त्यामुळे पेरणीला देखील उशील होऊ शकतो. 

राज्यातील कमाल तापमानात घट होणार,  हवामान खात्याचा अंदाज

उकाडयापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्यातील कमाल तापमानात पुढील तीन दिवसांत चार ते सहा अंशांपर्यंत घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.त्यामुळे मुंबई आणि उपनगरांनाही उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. तर पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून तुरळक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

  हे ही वाचा :

Skymet Monsoon Forecast: यंदा देशभरात सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडणार; महाराष्ट्रात जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस , स्कायमेटचा अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse on Girish Mahajan : पक्षप्रवेशाला नकार दर्शवलेल्या महाजनांवर खडसेंनी काढला जाळ; म्हणाले, 'गिरीश महाजनांचं कर्तृत्व शून्य, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली...'
पक्षप्रवेशाला नकार दर्शवलेल्या महाजनांवर खडसेंनी काढला जाळ; म्हणाले, 'गिरीश महाजनांचं कर्तृत्व शून्य, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली...'
Hassan Nasrallah : काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच समोर येत म्हणाला, कदाचित मी जिवंत राहिलो तर! अन् आता हिजबुल्लाह प्रमुखचा खात्मा; इस्त्रायली आर्मीचा दावा
काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच समोर येत म्हणाला, कदाचित मी जिवंत राहिलो तर! अन् आता हिजबुल्लाह प्रमुखचा खात्मा; इस्त्रायली आर्मीचा दावा
Photos: मातोश्रीवर जल्लोष... ठाकरे बंधुंचा गुलाल, आईला कडकडून मिठी; बापाच्या चेहऱ्यावरही हसू
मातोश्रीवर जल्लोष... ठाकरे बंधुंचा गुलाल, आईला कडकडून मिठी; बापाच्या चेहऱ्यावरही हसू
Rashmi Thackeray : विधानसभेच्या तोंडावर मातोश्रीच्या प्रांगणात सिनेट विजयाच्या गुलालाची उधळण; रश्मी ठाकरे जल्लोष पाहण्यासाठी थेट गॅलरीत
Video : विधानसभेच्या तोंडावर मातोश्रीच्या प्रांगणात सिनेट विजयाच्या गुलालाची उधळण; रश्मी ठाकरे जल्लोष पाहण्यासाठी थेट गॅलरीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोषSanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवालRaje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखतShahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse on Girish Mahajan : पक्षप्रवेशाला नकार दर्शवलेल्या महाजनांवर खडसेंनी काढला जाळ; म्हणाले, 'गिरीश महाजनांचं कर्तृत्व शून्य, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली...'
पक्षप्रवेशाला नकार दर्शवलेल्या महाजनांवर खडसेंनी काढला जाळ; म्हणाले, 'गिरीश महाजनांचं कर्तृत्व शून्य, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली...'
Hassan Nasrallah : काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच समोर येत म्हणाला, कदाचित मी जिवंत राहिलो तर! अन् आता हिजबुल्लाह प्रमुखचा खात्मा; इस्त्रायली आर्मीचा दावा
काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच समोर येत म्हणाला, कदाचित मी जिवंत राहिलो तर! अन् आता हिजबुल्लाह प्रमुखचा खात्मा; इस्त्रायली आर्मीचा दावा
Photos: मातोश्रीवर जल्लोष... ठाकरे बंधुंचा गुलाल, आईला कडकडून मिठी; बापाच्या चेहऱ्यावरही हसू
मातोश्रीवर जल्लोष... ठाकरे बंधुंचा गुलाल, आईला कडकडून मिठी; बापाच्या चेहऱ्यावरही हसू
Rashmi Thackeray : विधानसभेच्या तोंडावर मातोश्रीच्या प्रांगणात सिनेट विजयाच्या गुलालाची उधळण; रश्मी ठाकरे जल्लोष पाहण्यासाठी थेट गॅलरीत
Video : विधानसभेच्या तोंडावर मातोश्रीच्या प्रांगणात सिनेट विजयाच्या गुलालाची उधळण; रश्मी ठाकरे जल्लोष पाहण्यासाठी थेट गॅलरीत
Samarjeetsinh Ghatge : थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
शेतकऱ्याची सटकली... महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण; व्हिडिओ तुफान व्हायरल
शेतकऱ्याची सटकली... महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण; व्हिडिओ तुफान व्हायरल
Lakshaman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
Embed widget