एक्स्प्लोर

मोदी सरकारचा मोठा निर्णय, OBC आयोगाला घटनात्मक दर्जा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने मोठ निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मगासवर्गीय आयोगाच्या जागी आता नव्या आयोगाची स्थापन केली जाईल, ज्याला घटनात्मक दर्जा मिळणार आहे. या निर्णयामुळे आता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या नॅशनल कमिशन फॉर सोशल अँड एज्युकेशन बॅकवर्ड क्लासेस (NSEBC) ची स्थापना केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे देशात ओबीसी वर्गासाठीही एसएस-एसटी आयोगाच्या धर्तीवर NSEBC ची स्थापना केली जाईल. NSEBC ही घटनात्मक संस्था असेल. त्यामुळे ओबीसीमध्ये नव्या जातींचा समावेश करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी संसदेचीच परवानगी लागेल. NSEBC च्या स्थापनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता सरकार घटनेत दुरुस्ती करणार आहे. आतापर्यंत हा निर्णय राज्याच्या स्तरावरच घेतला जात होता. सरकारने हा मोठा निर्णय जाट आरक्षणासह देशात ओबीसी आरक्षणाच्या इतर मागण्या लक्षात घेऊन केल्याचं म्हटलं जात आहे. सरकार नवा आयोग स्थापन करुन त्याला घटनात्मक दर्जा देणार आहे. यासाठी सरकार एका समितीची स्थापना करुन आयोगाची कामकाजासंदर्भात सहा महिन्यांच्या आत सरकारला अहवाल सोपवेल. सध्याचा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदेशीर संस्था आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Speech : मलिकांच्या मुलीचे अश्रू मी पाहिलेत, भाजपने त्यांची माफी मागावी...Riya Barde वर पोलिसांची कोणती कारवाई? भारतात बांगलादेशींची घुसखोरी का वाढतेय? Special ReportDevendra Fadnavis : तोडफोड, मोडतोड, फडणवीसांच्या ऑफिसमध्ये महिलेची घुसखोरी कशी? Special ReportMumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
Embed widget