एक्स्प्लोर

Lala Lajpat Rai’s Birth Anniversary: लेखक, राजकारणी आणि वकील...'पंजाब केसरी' लाला लजपत राय यांचा प्रेरणादायी प्रवास

भारतीय इतिहासातील प्रसिद्ध असलेल्या लाल-बाल- पाल या त्रयीमधले एक व्यक्तीमत्व म्हणजे लाला लजपत राय (Lala Lajpat Rai). त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान दिलं आहे त्यामुळे त्यांना 'पंजाब केसरी' (punjab kesari) या नावाने ओळखलं जातं.

Lala Lajpat Rai: भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक धडाडीचे आणि आक्रमक नेतृत्व असलेल्या लाला लजपत राय यांची आज जन्मतिथी आहे. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1865 साली पंजाबमधील मोंगा या जिल्ह्यात झाला. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना 'पंजाब केसरी' या नावाने ओळखले जाते. 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली, त्यामध्ये लाला लजपत राय यांची प्रमुख भूमिका होती.

लाला लजपत राय हे पेशाने वकील होते. वकिली करताना ते आर्य समाजाच्या संपर्कात आले आणि पुढे आयुष्यभर जोडले गेले. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सोबतीने त्यांनी आर्य समाजाचा प्रसार केला. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावत त्यांनी काँग्रेसच्या कार्यात मोठं योगदान दिलं. लाल लजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल या त्रयींना लाल-बाल-पाल म्हटलं जातंय. या तिघांनी ब्रिटिशांविरोधात प्रखर लढा दिला. भारतीय राजकारणात एक राजकारणी, वकील आणि लेखक या रुपात त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे.

Guru Gobind Singh Jayanti 2021 | खालसा दलाची स्थापना करणारे आणि त्यागाचा संदेश देणारे शिखांचे दहावे धर्मगुरु, गुरु गोविंद सिंह

असहकार आंदोलनात भाग स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतलेल्या लाला लजपत राय यांना ब्रिटिशांनी म्यानमारच्या तुरुंगात धाडलं. तिथून सुटका झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं कार्य सुरु ठेवलं. काही काळानंतर ते भारतात आले आणि महात्मा गांधींनी सुरु केलेल्या असहकार चळवळीत भाग घेतला. ते भारतभर लोकप्रिय असले तरी पंजाबमध्ये त्यांचा शब्द अंतिम ठरणारा असायचा.

1919 च्या भारत सरकारच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी 1928 साली भारतात सायमन कमिशन आले होते. त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता. त्याचा निषेध करण्यासाठी देशभर आंदोलन करण्यात आले. पंजाबमधील या आंदोलनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांच्याकडं आलं. त्यावेळी झालेल्या लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर 18 दिवसांनी 17 नोव्हेंबर रोजी त्यांनी अंतिम श्वास घेतला. नंतर त्यांच्या हत्येचा बदला भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी सॉन्डर्सला ठार मारुन घेतला.

पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक लाला लजपत राय यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या रुपात पूर्णपणे भारतीय मालकीची असणारी देशातील पहिली स्वदेशी बँकेची स्थापन केली. त्यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.

Swami Vivekanand birth anniversary: जगाला धर्माचा खरा अर्थ सांगणारे स्वामी विवेकानंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर,  दुप्पट दराने  खरेदी,  मुंडेंवर गंभीर आरोपIndrajeet Sawant : महाराज आग्र्याहून सुटताना Rahul Solapurkar तिथे होता का? : इंद्रजीत सावंतABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 04 February 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सAmbernath Girl Murder : प्रेमप्रकरण ते हत्या,अंबरनाथ रेल्वेस्थानकाजवळ काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
Dhananjay Munde: आता सरकारने अंजली दमानियांना विचारुन खरेदीच्या किंमती ठरवायच्या का? धनंजय मुंडे आरोपांवरुन संतापले, म्हणाले....
अंजली 'बदनामिया'! धनंजय मुंडेचा पलटवार, म्हणाले, मी शांत बसलोय असं कोणीही समजू नका
मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर,आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?
मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, 10 टक्के खर्च आरोग्यावर : भूषण गगराणी
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
Embed widget