एक्स्प्लोर

Karnataka Deputy CM: एकदोनदा नव्हे तर 34 वेळा वाहतूक नियम तोडले! 18,500 रुपये दंड; 'त्या' स्कूटीमुळे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार चर्चेत आले!

Karnataka Deputy CM: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे त्यांच्या स्कूटरवरूनच्या प्रवासामुळे चांगलेच चर्चेत आले आहे.

Karnataka Deputy CM: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे त्यांच्या स्कूटरवरूनच्या प्रवासामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. कारण मंगळवारी हेब्बल फ्लायओव्हर (Hebbal Flyover) लूपची पाहणी करताना त्यांनी वापरलेल्या स्कूटीवर एकूण 18,500 रुपये दंड आकारण्यात आल्याचे समोर आलं आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी शिवकुमार यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये ते KA04 JZ2087 नोंदणी क्रमांक असलेली होंडा डिओ चालवताना दिसत होते. "चांगले बेंगळुरू बनवण्याच्या आमच्या सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, हेब्बल फ्लायओव्हर लूप उघडणार आहे, ज्यामुळे सुरळीत आणि जलद वाहतूक सुनिश्चित होईल," असे त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिले होतं.

जेडीएसने केला मुद्दा उपस्थित

दरम्यान, याच मुद्दयांवर बोट ठेवत जेडीएसने (JDS) टीका करत हे प्रकरण उचलून धरलं. कर्नाटक राज्य पोलिस (केएसपी) अॅप तपासल्यावर असे आढळून आले की, या स्कूटरवर तब्बल 18,500 रुपये किमतीचे 34 वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी चालाप्रलंबित होते. जेडीएसने ट्विटरवर हा मुद्दा उपस्थित केला आणि इतक्या मोठ्या रकमेचा दंड भरल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांवर (Karnataka Deputy CM) टीका केली. त्यानंतर वाहनाचा मालक असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दंडाची रक्कम भरली.

याव वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे काय?

एका वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले की, तपासणीदरम्यान डीके शिवकुमार आणि मागे बसलेल्या चालकाने घातलेले हेल्मेट नियमांनुसार नव्हते. त्यांनी सांगितले की तपासणीदरम्यान घातलेले हेल्मेट बेकायदेशीर आहेत. तसेच, सध्या आम्ही अशा प्रकरणांमध्ये जनतेवर दंड आकारत नाही. आम्ही फक्त लोकांना असे हेल्मेट वापरू नये, अशी विनंती करतो. हे विधान नियम आणि सरावातील फरक दर्शवते. म्हणजेच, नियमांनुसार, हेल्मेट बेकायदेशीर आहे, परंतु अद्याप प्रभावी अंमलबजावणी पूर्णपणे अंमलात आणली जात नाही.

हाफ हेल्मेट बेकायदेशीर का आहेत?

भारत सरकारच्या वतीने बीआयएस (Bureau of Indian Standards) द्वारे प्रमाणित केलेले हेल्मेटच कायदेशीररित्या ओळखले जातात. हाफ हेल्मेट डोक्याला पूर्ण संरक्षण देत नाहीत. यामुळे अपघातादरम्यान गंभीर दुखापत होऊ शकते. अशा प्रकारे, ते बीआयएस नियमांचे उल्लंघन करतात.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget