एक्स्प्लोर

तामिळनाडू सरकारच्या जलीकट्टू विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

चेन्नई: गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूला परवानगी देण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. कारण यासंदर्भातील विधेयकाला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी दिली आहे. तसेच या खेळाच्या आयोजनासाठी पंतप्रधान मोदींनी समर्थन दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचेही आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, जलीकट्टूच्या आयोजनासाठी राज्य सरकारने विधानसभेत विधेयक मांडले होतं. हे विधेयक विधानसभा सदस्यांच्या मंजुरीनंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलं होतं. याला राष्ट्रपतींनी 31 जानेवारी 2017 रोजी मंजुरी दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आभार मानले असून, या पत्रात, जलीकट्टूच्या आयोजनासाठी समर्थन दिल्याबद्दल तामिळनाडू सरकार आणि जनतेच्यावतीने आभार मानले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातही जलीकट्टूप्रमाणे बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी ही मागणी जोर धरत आहे. यासाठी बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची भेट घेऊन अध्यादेशाची मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनीही अनुकूलता दाखवली असून, राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आध्यादेश काढू, असे आश्वासन त्यांनी बैलगाडी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले आहे. संबंधित बातम्या VIDEO स्पेशल रिपोर्ट : जलीकट्टूप्रमाणे बैलगाडी शर्यतीला सूट का नाही? बैलगाडी शर्यतीसाठी अध्यादेश काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन बैलगाडी शर्यतीसाठी शिवसेनेचा आवाज बैलगाडी शर्यतीसाठी टॉवरवर चढून आंदोलन ... तर उद्या वाहनांवरही बंदी आणणार का, कमल हसनचा सवाल जलीकट्टूला हिंसक वळण, पोलीस ठाणे पेटवले, 150 आंदोलक ताब्यात जलिकट्टूसाठीचे आंदोलन तीव्र, तीन आंदोलकांचा मृत्यू तर 28 जण जखमी ‘जलिकट्टू’च्या अध्यादेशाला काही बदलांसह केंद्राची मंजुरी जलीकट्टूसाठी रहमान, अश्विन, विश्वनाथन मैदानात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget