एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

इस्रोकडून PSLV-C52 चे प्रक्षेपण; भारतीयांना 'असा' होणार फायदा

ISRO C-52 : इस्रोने या वर्षीच्या आपल्या अंतराळ मोहिमेस सुरुवात केली आहे. इस्रोने PSLV C-52 चे प्रक्षेपण केले.

ISRO PSLV C-52 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) या वर्षीच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने (PSLV)-C52 चे प्रक्षेपण केले. या उपग्रहासह इतर दोन लहान उपग्रहदेखील होते. सकाळी 5.59 वाजता पीएसएलव्हीचे प्रक्षेपण करण्यात आले. 

इस्रोने सांगितले की पीएसएलव्ही C52 ची रचना 1,710 किलो EOS-04 उपग्रह 529 किमीच्या सूर्य समकालिक ध्रुवीय कक्षेत ठेवण्यासाठी केली आहे.  PSLV C52 मिशनमध्ये आणखी दोन छोटे उपग्रह स्थापित केले आहेत. EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे.

या उपग्रहांचा काय होणार फायदा?

EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे. त्याचा मोठा फायदा होणार आहे. कृषी, वनीकरण आणि वृक्षारोपण, मातीची आर्द्रता आणि जलविज्ञान आणि पुराची स्थितीबाबत माहिती देण्यासह हवामान परिस्थितीतीबाबतही माहिती देण्यास सक्षम असणार आहे. भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचा (IIST) InspireSat-1 हा उपग्रहदेखील PSLV सह  अंतराळात प्रक्षेपित करणार आला. हा उपग्रह कोलोरॅडोमधील बोल्डर विद्यापीठातील वायुमंडलीय आणि अंतराळ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.  

इस्रोकडून PSLV-C52 चे प्रक्षेपण;  भारतीयांना 'असा' होणार फायदा

जानेवारीत इस्रोच्या नव्या प्रमुखांची निवड

जानेवारी महिन्यात रॉकेट वैज्ञानिक एस. सोमनाथ यांची इस्रोचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एस. सोमनाथ यांनी  GSLV Mk-III लाँचरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, येणाऱ्या पिढींच्या गरजा ओळखून भारतीय अंतराळ कार्यक्रमात बदल करण्याची आवश्यकता आहे. अंतराळ संशोधन आणि मोहिमेसाठी असलेला निधी हा सध्याच्या 15,000-16,000 कोटींवरून 20,000-50,000 कोटींपर्यंत वाढवण्याची गरज  असून केवळ सरकारी निधी किंवा पाठिंब्याने होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाईAjit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रि‍पदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP MajhaShrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 28 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
Embed widget