एक्स्प्लोर

देशभरात योगदिनाचा उत्साह, चंदीगडमध्ये मोदींचा योग

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगडमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला 30 हजार नागरिकांनी सहभागी नोंदवल्याची माहिती आहे.   फरिदाबादमध्ये बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत खास कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात जवळपास 1 लाख नागरिक उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अमित शाहसुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी बाबा रामदेव यांनी उपस्थितांकडून योगासने करुन घेतली.   फरीदाबादमधल्या हुडा ग्राऊंडमध्ये या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी सूर्यनमस्कार आणि शीर्षासनासंदर्भात विश्वविक्रम नोंदवला जाण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.   राजधानी दिल्लीतही खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.   नागपुरातही योग दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. नागपूर पालिकेच्या वतीने यशवंत स्टेडिअमवर आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. या कार्यक्रमाला 21 हजार नागरिक उपस्थित असल्याचा अंदाज आहे.     संयुक्त राष्ट्रासह अमेरिका, चीन, जपान आणि पाकिस्तानातही योग शिबिर पाहायला मिळत आहेत. जगभरातल्या 193 देशांनी योगविद्येचा स्वीकार केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तिसऱ्या आघाडीचा परिणाम होणार का? शरद पवार म्हणाले, माझी झोप उडाली, मी भयंकर अस्वस्थ

Malkhan Singh: 1968 साली विमान कोसळलं, तब्बल 56 वर्षांनी बर्फात सापडला मृतदेह, भारताचे वीर जवान मलखान सिंह कोण?
भारतीय एअरफोर्सच्या जवानाचा बर्फात दफन असलेला मृतदेह 56 वर्षांनी सापडला, कोण आहेत मलखान सिंह?
Sanjay Deshmukh : एबीपी माझाच्या बातमीचा दणका अन् खासदार संजय देशमुख यांनी इशारा देताच प्रशासनाकडून दुरुस्ती, नंगारा भवनाच्या कार्यक्रमपत्रिकेत बदल
एबीपी माझाच्या बातमीचा दणका, अखेर संजय देशमुख यांच्या नावाचा नंगारा भवनाच्या कार्यक्रमपत्रिकेत समावेश
शेअर मार्केटमध्ये खळबळ! गुंतवणूकदारांना मोठा झटका, 5 दिवसात 16 लाख कोटींचं नुकसान  
शेअर मार्केटमध्ये खळबळ! गुंतवणूकदारांना मोठा झटका, 5 दिवसात 16 लाख कोटींचं नुकसान  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; सकाळी वाशिम तर संध्याकाळी मुंबईतABP Majha Headlines : 7 AM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिसऱ्या आघाडीचा परिणाम होणार का? शरद पवार म्हणाले, माझी झोप उडाली, मी भयंकर अस्वस्थ
तिसऱ्या आघाडीचा परिणाम होणार का? शरद पवार म्हणाले, माझी झोप उडाली, मी भयंकर अस्वस्थ
Malkhan Singh: 1968 साली विमान कोसळलं, तब्बल 56 वर्षांनी बर्फात सापडला मृतदेह, भारताचे वीर जवान मलखान सिंह कोण?
भारतीय एअरफोर्सच्या जवानाचा बर्फात दफन असलेला मृतदेह 56 वर्षांनी सापडला, कोण आहेत मलखान सिंह?
Sanjay Deshmukh : एबीपी माझाच्या बातमीचा दणका अन् खासदार संजय देशमुख यांनी इशारा देताच प्रशासनाकडून दुरुस्ती, नंगारा भवनाच्या कार्यक्रमपत्रिकेत बदल
एबीपी माझाच्या बातमीचा दणका, अखेर संजय देशमुख यांच्या नावाचा नंगारा भवनाच्या कार्यक्रमपत्रिकेत समावेश
शेअर मार्केटमध्ये खळबळ! गुंतवणूकदारांना मोठा झटका, 5 दिवसात 16 लाख कोटींचं नुकसान  
शेअर मार्केटमध्ये खळबळ! गुंतवणूकदारांना मोठा झटका, 5 दिवसात 16 लाख कोटींचं नुकसान  
सोन्याच्या दरानं मोडले सर्व विक्रम, सणासुदीच्या काळात खरेदीदारांना मोठा झटका, 10 ग्रॅम सोन्याचा दर काय?   

धक्कादायक! गावात सुरु केली SBI ची बोगस शाखा, अनेकांना लाखो रुपयांचा गंडा, एका युवकामुळं बिंग फुटलं...

वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट

Embed widget