एक्स्प्लोर

International Anti-Corruption Day: जाणून घ्या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाचा इतिहास आणि महत्त्व

International Anti-Corruption Day: जगातील जवळपास सगळेच देश भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहेत. भ्रष्टाचार रोखण्याचे आव्हान सगळ्यांसमोर आहे.

International Anti-Corruption Day 2021: भ्रष्टाचार ही सर्वात जटिल सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटनांपैकी एक आहे, ज्याने जगातील सर्व देशांना प्रभावित केले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ९ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन (International Anti Corruption Day) साजरा करण्यात येतो. 

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाचा इतिहास

जगातील जवळपास सगळेच देश भ्रष्टाचाराच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. भ्रष्टाचाराविरोधात संयुक्त राष्ट्र संघाने 31 ऑक्टोबर 2003 रोजी एक ठराव मंजूर केला होता. त्यानंतर दरवर्षी 9 डिसेंबर रोजी भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनाच्या निमित्ताने भ्रष्टाचारविरोधात व्यापकपणे जनजागृती करण्यात येते. भ्रष्टाचारविरोधी दिनाच्या निमित्ताने अनेक संस्था, संघटना भ्रष्टाचाराचे परिणाम आणि तो कसा रोखावा याबाबतची जगजागृती करतात. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतात.

भ्रष्टाचारामुळे काय नुकसान?

लोकशाही संस्थांचा पाया वाचवायचा असेल तर भ्रष्टाचाराचीमुळे खोलवर रोखण्याची गरज आहे. भ्रष्टाचार हा देशाच्या आर्थिक विकासालादेखील खीळ घालतो. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी  एक ट्रिलीयन डॉलर रक्कम ही लाच म्हणून दिली जाते. तर, 300 लाख कोटी रुपयांचा दरवर्षी अपहार होतो. ही रक्कम जगाच्या जीडीपीच्या पाच टक्के इतकी आहे. भ्रष्टाचारामुळे कायदे, नियमांना बगल दिली जाते. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य नागरिकांवर होत असतो. शिक्षण, आरोग्य यासह अन्य सुविधांवरही भ्रष्टाचाराचा परिणाम होतो.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग

Embed widget