एक्स्प्लोर
CDS जनरल बिपीन रावत यांच्यासह देशाने गमावलेले 'हे' योद्धे
CDS जनरल रावत यांच्यासह देशाने गमावलेले 'हे' योद्धे
1/7

ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे संरक्षण सल्लागार म्हणून काम करत होते. दहशतवादविरोधी मोहिमेत त्यांचे विशेष योगदान होते.
2/7

लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग हे 11 गोरखा रायफल्सचे होते. त्यांनी सियाचीन ग्लेशियरवर तैनाती आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील कार्यकाळासह विविध त्यांच्या बटालियनमधील मोहिमेत सहभाग घेतला.
Published at : 09 Dec 2021 08:24 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























