एक्स्प्लोर

इन्फोसिस कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पटीने वाढ होणार

पगारवाढीसंबंधी इन्फोसिस प्रशासन विचाराधीन असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या सतत कंपनी सोडून जाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी इन्फोसिसनं हा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे.

नवी दिल्ली : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांचा पगार आता दुप्पट होणार आहे. पगारवाढीसंबंधी इन्फोसिस प्रशासन विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या सतत कंपनी सोडून जाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी इन्फोसिसने हा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. इन्फोसिस भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी सेवा असून, आयटी व्यावसायिकांची सर्वात मोठी भरती करणारी कंपनी सुद्धा आहे. दुप्पट पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट प्रक्रिया पार करावी लागेल. त्यात कर्मचारी यशस्वी ठरल्यानंतर ते दुप्पट पगारवाढीसाठी पात्र ठरतील, अशी माहिती मिळत आहे. इन्फोसिस अशा संस्थांपैकी एक आहे, ज्यात कर्मचाऱ्यांवर जास्तीत जास्त खर्च केला जातो. इन्फोसिसच्या वार्षिक अहवाल 2017-2018 च्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2018 मध्ये इन्फोसिसने कर्मचारी लाभ खर्चाच्या अंतर्गत 32,472 कोटी रुपये खर्च केले होते. जे वर्ष 2015 मध्ये 30, 944 कोटी रुपयांवरुन 4.9 4 टक्क्यांनी वाढवले होते. तसेच 30 सप्टेंबर 2018 रोजी संपलेल्या तिमाहीत इन्फोसिसने निव्वळ नफ्यात 10,110 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 डिसेंबर 2024 : 8 PMBJP vs Congress on George Soros : सोरॉस यांच्यासोबत लागेबांधे असल्याचा भाजपचा काँग्रेसवर आरोपABP Majha Headlines : 09 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 10 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget