एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

विमानात डासांची तक्रार केल्याने 'इंडिगो'ने प्रवाशाला उतरवलं!

डासांची तक्रार केल्यावर इंडिगोच्या विमानातील क्रूने मला धक्काबुक्की केली आणि विमानातून उतरवलं, असा आरोप प्रवाशाने केला आहे.

नवी दिल्ली : विमानात डासांनी थैमान घातल्याची तक्रार केल्यामुळे इंडिगो कंपनीने आपल्याला विमानातून उतरवल्याचा आरोप एका प्रवाशाने केला आहे. इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रारही सौरभ रायने केली आहे. 'लखनौहून बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात डासांचं साम्राज्य होतं. मी याविषयी आक्षेप घेताच विमानातील क्रूने मला धक्काबुक्की केली आणि विमानातून उतरवलं. मला धमकावण्यातही आलं' असं सौरभने 'एएनआय'ला सांगितलं. इंडिगो विमान कंपनीने मात्र सौरभचे आरोप फेटाळले आहेत. 'सौरभ राय नावाचा प्रवासी सकाळी लखनौहून बंगळुरुला जाण्यासाठी इंडिगोच्या विमानात बसला. परंतु त्याच्या बेलगाम वर्तनामुळे त्याला उतरवण्यात आलं. डासांबाबत त्याने तक्रार नोंदवली, मात्र केबिन क्रूने त्याची दखल घेण्यापूर्वीच तो आक्रमक झाला आणि धमकावण्याची भाषा करु लागला' असं इंडिगोने सांगितलं. 'विमानाचे दरवाजे बंद झाल्यामुळे सौरभने सहप्रवाशांना विमानाची नासधूस करण्यास चिथावलं. त्याचप्रमाणे 'हायजॅक' या शब्दाचाही वापर केला. सुरक्षा प्रोटोकॉल लक्षात घेऊन पायलटने त्या प्रवाशाला खाली उतरवण्याचा निर्णय घेतला.' असंही इंडिगोच्या वतीने सांगण्यात आलं. यापूर्वीही प्रवाशांसोबत गैरवर्तन केल्यामुळे इंडिगो विमान कंपनीवर टीकेची झोड उठली होती. सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून एअरलाईन्स कंपनीतील प्रतिस्पर्ध्यांनी इंडिगोला ट्रोल केलं होतं. त्यामुळे हे प्रकरण इंडिगोला महागात पडू शकतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget