एक्स्प्लोर

भारत सरकारचा चीनला दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह 59 अॅप्स बॅन

टिकटॉकसह यूसी ब्राऊजर, शेअर इट इत्यादी अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 59 अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे.

नवी दिल्ली : बुलेट नाही पण वॉलेटने चीनवर हल्लाबोल करण्यास भारत सज्ज झाला आहे. त्या दिशेने भारत सरकारनं एक पाऊल उचललं आहे. चीनचे 59 अॅप्स बॅन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामध्ये कमी वेळेत खूप लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अॅपचाही समावेश आहे. टिकटॉकसह यूसी ब्राऊजर, शेअर इट इत्यादी अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

लद्दाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर चीनविरोधात भारतात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम देखील सुरू करण्यात आली होती.

देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं आयटी अॅक्ट कलम 69 अ अंतर्गत 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

कोणते चीनी अॅप्स बॅन केले?

1. TikTok (टिकटॉक)

2. Shareit (शेअर इट)

3. Kwai (केवाई)

4. UC Browser (यूसी ब्राऊजर)

5. Baidu map (बायडू मॅप)

6. Shein (शीन)

7. Clash of Kings (क्लॅश ऑफ किंग्ज)

8. DU battery saver (डीयू बॅटरी सेव्हर)

9. Helo (हेलो)

10. Likee (लाईक)

11. YouCam makeup (यूकॅन मेकअप )

12. Mi Community (एमआय कम्युनिटी)

13. CM Browers (सीएम ब्राऊजर)

14. Virus Cleaner (व्हायरस क्लीनर)

15. APUS Browser (एपीयूएस ब्राऊजर)

16. ROMWE (रोमवी)

17. Club Factory (क्लब फॅक्टरी)

18. Newsdog (न्यूजडॉग)

19. Beutry Plus (ब्यूट्री प्लस)

20. WeChat (व्ही चॅट)

21. UC News (यूसी न्यूज)

22. QQ Mail (क्यू क्यू मेल)

23. Weibo (वीबो)

24. Xender (झेन्डर)

25. QQ Music (क्यू क्यू म्युझिक)

26. QQ Newsfeed (क्यू क्यू न्यूज फीड)

27. Bigo Live (बिगो लाईव्ह)

28. SelfieCity (सेल्फी सिटी)

29. Mail Master (मेल मास्टर)

30. Parallel Space 31. Mi Video Call – Xiaomi (पॅरालल स्पेस 31. एमआय व्हिडीओ कॉल- शाओमी)

32. WeSync (व्ही सिंक)

33. ES File Explorer (ईएस फाईल एक्सप्लोरर)

34. Viva Video – QU Video Inc (विवो व्हिडीओ - क्यूयू व्हिडीओ इंक)

35. Meitu (मीटू)

36. Vigo Video (विगो व्हिडीओ)

37. New Video Status (न्यू व्हिडीओ स्टेटस)

38. DU Recorder (डीयू रेकॉर्डर)

39. Vault- Hide (वॉल्ट हाईड)

40. Cache Cleaner DU App studio (कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ)

41. DU Cleaner (डीयू क्लीनर)

42. DU Browser (डीयू ब्राऊजर)

43. Hago Play With New Friends (हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स)

44. Cam Scanner (कॅम स्कॅनर)

45. Clean Master – Cheetah Mobile (क्लीन मास्टर- चीता मोबाईल)

46. Wonder Camera (वंडर कॅमेरा)

47. Photo Wonder (फोटो वंडर)

48. QQ Player (क्यू क्यू प्लेयर)

49. We Meet (वी मीट)

50. Sweet Selfie (स्वीट सेल्फी)

51. Baidu Translate (बायडू ट्रान्सलेट)

52. Vmate (व्हीमेट)

53. QQ International (क्यू क्यू इंटरनॅशनल)

54. QQ Security Center (क्यू क्यू सिक्युरिटी सेंटर)

55. QQ Launcher (क्यूक्यू लॉन्चर)

56. U Video (यू व्हिडीओ)

57. V fly Status Video (व्ही फ्लाय स्टेटस व्हिडीओ)

58. Mobile Legends (मोबाईल लिजेंण्ड्स)

59. DU Privacy (डीयू प्रायव्हसी)

India Banned 59 Chinese Apps | भारत सरकारचा चीनला दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह कोणते 59 अॅप्स बॅन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Loksabha : संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Gorai : नो वॉटर, नो व्होट गोराईतील गावकऱ्यांचा नारा; अनेक वर्षांपासून पाण्याची समस्याSpecial Report Eknath Khadse :  नाथाभाऊंची घरवापसी का रखडली? भाजपच्या स्थानिक नेत्यांचा खोडा ?Special Report Congress Sangli  : क्राँग्रेसला सांगलीची सल, विश्वजीत कदमांनी बोलून दाखवली खदखदLok Sabha : आघाडी आणि महायुतीच्या जागांवरील उमेदवारांची घोषणा बाकी नेमका घोळ काय ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Loksabha : संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसला चीन, सियाचीन ग्लेशियरजवळ बेकायदेशीर रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
वाशी APMC संचालकाच्या अटकेनंतर इतरांवर अटकेची टांगती तलवार, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
वाशी APMC संचालकाच्या अटकेनंतर इतरांवर अटकेची टांगती तलवार, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
Embed widget