एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भारत-अमेरिकेत संरक्षण करार, मनोहर पर्रिकरांचा यशस्वी दौरा

नवी दिल्ली/वॉशिंग्टनः संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अमेरिका दौऱ्यात भारत आणि अमेरिकेत सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण करार झाला आहे. या करारानुसार भारत जगातील कोणत्याही अमेरिकी विमानतळाचा वापर करु शकणार आहे. तसेच अमेरिकाही भारतीच्या लष्करी विमानतळांचा वापर करु शकणार आहे.   अमेरिका आणि भारताने 'लॉजिस्टीक एक्स्चेंज मेमोरेंडम ऑफ अॅग्रीमेंट' म्हणजेच एलईएमए या महत्वाच्या करारावर स्वाक्षरी केली. पेंटागनमध्ये ही बैठक पार पडली. दोन्ही देश सुरक्षेसंबंधी सर्व संरक्षण सामग्री आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करु शकणार आहेत.   काय आहे कराराचा फायदा?   व्यावहारीक संपर्क आणि देवाण-घेवाणीसाठी या कराराचा फायदा होईल, असं करारावर स्वाक्षरी केल्यानंतर पर्रिकर आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री एस्टन कार्टर यांनी सांगितलं. करारामुळे संरक्षण व्यवसाय आणि तंत्रज्ञानाच्या भागिदारीसाठी फायदा होणार आहे, अशी माहिती दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली.   एलईएमए या करारानुसार दोन्ही देशांच्या सैन्य दलांना एकमेकांच्या अन्न, पाणी, निवारा, परिवहन, सर्व प्रकारचं इंधन, कपडे, आरोग्य सेवा, दुरुस्ती आणि देखभाल सेवा, प्रशिक्षण सेवा आणि अन्य आवश्यक सामग्रींचा वापर करता येणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये या करारासाठी चर्चा चालू होती. त्यामुळे करार यशस्वीरित्या पार पाडल्याचा आनंद असल्याचं मत पर्रिकर यांनी व्यक्त केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Leaders Azad Maidan:  महायुतीचे नेते एकत्रित आझाद मैदानावर पाहणी करणारMahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला वेगCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 3 डिसेंबर 2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : दिल्लीतली महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करत आहे - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !
सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Embed widget