एक्स्प्लोर

जर केंद्राने मोफत कोरोना लस दिली नाही तर आम्ही देऊ, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांनी यापूर्वीचं केंद्र सरकारकडे लोकांना मोफत लस देण्याचे आवाहन केले होते.

नवी दिल्ली : कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून देशात सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्यांना ही लस उपलब्ध करून देण्याबाबत मोठे विधान केले आहे. केजरीवाल म्हणाले आहेत की जर केंद्राकडून ही लस विनामूल्य मिळाली नाही तर आम्ही मोफत लस देऊ.

अरविंद केजरीवाल म्हणाले, "आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे की आपला देश अत्यंत गरीब आहे आणि ही महामारी 100 वर्षांत प्रथमच आली आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना ही लस परवडणार नाही. माझं केंद्राला आवाहन आहे, की "ही लस देशभरात विनामूल्य उपलब्ध करुन द्यायला हवी. यावर केंद्र काय निर्णय घेतंय हे आम्ही पाहणार आहे. जर केंद्र सरकाराने दिल्लीतील लोकांना मोफत लस देण्यास नकार दिला तर आम्ही दिल्लीच्या लोकांना विनामूल्य उपलब्ध करुन देऊ."

Corona Vaccination : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात, CO-WIN अॅपही लॉन्च होणार

पीएम मोदी 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात करणार आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी को विन अॅपची देखील सुरू करणार आहेत. कोरोना लस देशभरात पोहोचवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसींना सध्या मंजुरी देण्यात आली आहे.

लसीची किंमत किती आहे? सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला म्हणाले की, ऑक्सफोर्ड-एस्ट्रेजेनेका लसीच्या खाजगी बाजारात कोविशिल्ड लसीची किंमत प्रति डोस 1000 रुपये असेल. ते म्हणाले, “आम्ही सरकारला प्रति डोस 200 रुपये विशेष दराने लस दिली आहे, जे सुरुवातीच्या 10 कोटी डोससाठीचे दर असेल. परंतु, खाजगी बाजारपेठेत आम्ही ही लस प्रतिडोस 1000 रुपये दराने देऊ. भारत सरकारकडून या लसींच्या किंमतींबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines  : 8 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar hoarding collapse :घाटकोपर पेट्रोल पंपावर महाकाय बॅनर कोसळला, मृतांचा आकडा 14 वर:ABP MajhaTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 मे 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
Embed widget