एक्स्प्लोर

GST hike : नव्या वर्षात महागाईची झळ, कपडे-चप्पलच्या किंमती वाढणार

GST hike on clothes : जानेवारीपासून महागाई आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मोदी सरकारने चप्पल, कपडे, गारमेंट्स यासारख्या उत्पादनावरील सामानाच्या जीएसटीमध्ये वाढ केली आहे.

GST hike on clothes : जानेवारीपासून महागाई आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मोदी सरकारने चप्पल, कपडे, गारमेंट्स यासारख्या उत्पादनावरील सामानाच्या जीएसटीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे नव्या वर्षात चप्पल-कपडे खरेदीसाठी तुम्हाला जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. केंद्र सरकार याआधी चप्पल-कपडे आणि गारमेंट्सवर पाच टक्के जीएसटी आकारत होती. मात्र, आता यामध्ये वाढ केली आहे. यापुढे यावरील जीएसटी पाच टक्केवरुन वाढवून 12 टक्के करण्यात आलाय. नवे दर 2022 पासून लागू होणार आहेत. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (CBIT) याबातची घोषणा केली आहे. त्यामुळे नव्या वर्षांत कपडे आणि चप्पल खरेदी करणे महागणार आहे.

जीएसटी काउंसिलने कपडे आणि चप्पलच्या जीएसटीमध्ये वाढ करण्यात यावी, याबाबतची शिफासर केली  होती. त्यानुसार पाच टक्क्याहून 12 टक्के जीएसटी करण्यात आलाय.  सरकारच्या या निर्णायावर क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CMAI) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा कापड उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ आणि मालवाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे या उद्योगाला आधीच अडथळे येत आहेत.

सर्व प्रकारच्या कपड्यावर 12 टक्के जीएसटी – 
जानेवारी 2022 पासून कोणत्याही प्रकराच्या किंमतीच्या फॅब्रिकवर 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. याआधी एक हजार रुपयापर्यंतच्या किंमतीवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. मात्र, आता कोणत्याही प्रकारच्या कपड्यावर 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. तसेच विनलेल्या कपड्यासह सिथेंटिक यार्न, पाइल कपडे, कंबल, टेंट, टेपेस्ट्री, गलीचा यासारख्या सामानावर 12 टक्के जीएसटी करण्यात आलाय. याशिवाय चपलावरीलही जीएसटी 12 टक्के करण्यात आलाय. त्यामुळे नव्या वर्षात चपलाच्या किंमतीही वाढणार आहेत.

सर्वसामान्यांना बसणार फटका –
सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीनं आधीच हैराण असणाऱ्यांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. कच्च्या मालाच्या किंमतीसह इतर फॅकिंग आणि यॉर्नमध्ये झालेल्या वाढीमुळे कपड्यांच्या किंमतीमध्ये 15 ते 20 टक्केंनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget