एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्ल्ड ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने गुगलचे खास डुडल
वर्ल्ड ‘फादर्स डे’ निमित्ताने गुगलने खास शुभेच्छा देणारे डुडल तयार केले आहे. गुगलने डुडलमध्ये वेगवेगळ्या हातांचे सहा पंजे डायनासोरच्या रुपात दाखवले आहे.
मुंबई : वर्ल्ड ‘फादर्स डे’ जगभरात साजरा केला जातो आहे. आजचा दिवस वडील आणि मुलाचे नाते संबंध उलगडणारा असतो. याच निमित्ताने गुगलने खास शुभेच्छा देणारे डुडल तयार केले आहे. गुगलने डुडलमध्ये वेगवेगळ्या हातांचे सहा पंजे डायनासोरच्या रुपात दाखवले आहे.
‘फादर्स डे’ ला या वर्षी १०८ वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी 17 जून म्हणजे आज हा दिवस साजरा करत आहे.
वर्ल्ड ‘फादर्स डे’ निमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे.
या आधी 'मदर्स डे'निमित्ताने गुगलने याच आधारावर डुडल तयार केल होतं.
वर्ल्ड ‘फादर्स डे’ च्या निमुत्ताने बॉलिवूड क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवर ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. यात अनुश्का शर्मा, इमरान हाश्मी, फरहान अख्तर शिल्पा शेट्टी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा सामावेश आहे.
The world would be even more wonderful if there were more men like you papa! Thank you for your strength & kindness in my life❤???? #FathersDay pic.twitter.com/qqaNKW30gb
— Anushka Sharma (@AnushkaSharma) June 18, 2017
Some superheros don't wear capes. Proud to be this one's father . Happy fathers day !! pic.twitter.com/XAaPIFoiln
— emraan hashmi (@emraanhashmi) June 18, 2017
Happy #FathersDay. Here's @Vidya_Balan's story with her inspirational dad .. @pfi3 @mardofficial https://t.co/KvEY8sVnoo
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) June 18, 2017
भारताचा गोलंदाज हरभजन सिंगने सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून वर्ल्ड ‘फादर्स डे’ च्या शुभेच्छा दिल्या आहे.The best thing about waiting so long for you in Life..our Son got the best Daddy in the whole world.Happy Father's Day #bestdad #FathersDay pic.twitter.com/osHttq818i
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) June 18, 2017
The 'Turbanator' @harbhajan_singh celebrates #FathersDay with #CricketForGood and @UNICEF.
Be a part of the #EarlyMomentsMatter initiative! pic.twitter.com/zRdwldR8nb — ICC (@ICC) June 14, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement