एक्स्प्लोर
Maharashtra Sadan Fire : दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये आग, राज्यपालांसाठी आरक्षित कक्ष जळाला
नवी दिल्ली : दिल्लीतल्या महाराष्ट्र महाराष्ट्र सदनामध्ये (Maharashtra Sadan Fire )आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. सदनामध्ये राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये ही आग लागली..
![Maharashtra Sadan Fire : दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये आग, राज्यपालांसाठी आरक्षित कक्ष जळाला fire broke out in the Maharashtra Sadan in Delhi, burning room reserved for the governor Maharashtra Sadan Fire : दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये आग, राज्यपालांसाठी आरक्षित कक्ष जळाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/26/a6bcde6b209c70688bfd692c755252b6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
fire_in_mahaarshtra_sadan
नवी दिल्ली : दिल्लीतल्या महाराष्ट्र महाराष्ट्र सदनामध्ये (Maharashtra Sadan Fire )आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. सदनामध्ये राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये ही आग लागली.. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.. आग लागल्यानंतर काही काळ सदनामध्ये धुराचे साम्राज्य होतं. अग्निशमन दलाच्या चार गाड्या या ठिकाणी बोलावण्यात आल्या पण त्या आधीच सदनामधल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी अग्नीरोधक यंत्रणेच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणल्याची माहिती आहे. दिल्लीतल्या सहा एकर परिसरात वसलेल्या अलिशान महाराष्ट्र सदनमध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपालांसाठी दोन प्रमुख कक्ष आरक्षित आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)