एक्स्प्लोर

पर्रिकरांनी संघाचा विश्वासघात केला : सुभाष वेलिंगकर

पणजी : अल्पसंख्यांकांच्या पायाशी लोळण घेऊन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषिकांचा विश्वासघात केल्याचा आरोप गोव्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे. पणजीमध्ये एबीपी माझाला दिलेल्या सडेतोड मुलाखतीमध्ये वेलिंगकर यांनी आपली खदखद व्यक्त केली.   स्थापनेपासूनच्या 90 वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बंडाचं निशाण का फडकलं? वेलिंगकरांनी कोणत्या कारणांमुळे राजीनामा दिला? याची सविस्तर कारणं वेलिंगकर यांच्याकडूनच जाणून घेतली.   काँग्रेसच्या काळात गोव्यातून स्थानिक भाषा हद्दपार करुन शाळा इंग्रजीधार्जिण्या करण्याचा डाव होता. त्यावेळी विरोधात असलेल्या पर्रिकरांनी सत्तेत येताच हा निर्णय रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सत्तेत पर्रिकरांनी आपला शब्द पाळला नाही, असाही आरोप वेलिंगकरांनी केला.   दरम्यान पर्रिकरांविरोधात भूमिका घेतल्यानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या चळवळीचा चेहरा मारण्याचं काम केल्याचा गंभीर आरोपही सुभाष वेलिंगकर यांनी केला. स्थानिक भाषांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरु ठेवण्याचा इरादाही वेलिंगकर यांनी व्यक्त केला. तसंच महाराष्ट्र गोमांतकीय पक्षाशीही चर्चा सुरु असल्याचाही दावा त्यांनी केला.   संघाने केलेल्या कारवाईमुळे दुःखी झाल्याची भावना व्यक्त करत कुठल्याही पदाचा लोभी नसल्याचं वेलिंगकर यांनी नमूद केलं. राजकीय पक्ष काढणार आहे असं नाही, मात्र भारतीय भाषा सुरक्षा समितीच्या मुद्द्यांना पाठिंबा देणाऱ्यांना समर्थन देऊ. माझी लढाई सिद्धांतांसाठी आहे आणि ती कायम राहील, असंही वेलिंगकर म्हणाले.   पाहा सुभाष वेलिंगकर यांची संपूर्ण मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget