एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Earthquake In Delhi: दिल्लीत रात्री उशिरा भूकंपाचे धक्के; कडाक्याच्या थंडीत लोक घराबाहेर
दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे कडाक्याच्या थंडीत लोक घराबाहेर पडले.
![Earthquake In Delhi: दिल्लीत रात्री उशिरा भूकंपाचे धक्के; कडाक्याच्या थंडीत लोक घराबाहेर Earthquake tremors felt in parts of Delhi Earthquake In Delhi: दिल्लीत रात्री उशिरा भूकंपाचे धक्के; कडाक्याच्या थंडीत लोक घराबाहेर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/18054645/earthquake.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. परंतु, भूकंपाचे केंद्र व तीव्रता अद्याप कळू शकली नाही. दिल्लीत गुरुवार हा थंडीचा दिवस होता. दिल्लीत सामान्यापेक्षा तापमान 7 डिग्रीपेक्षा खाली होते. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. अशा परिस्थितीत रात्री उशिरा झालेल्या भूकंपामुळे येथील लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत.
Earthquake tremors felt in parts of Delhi. pic.twitter.com/npGfEwuvaN
— ANI (@ANI) December 17, 2020
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion