एक्स्प्लोर
देशाचा मूड : काय आहे देशाचा मूड?
देशातील नागरिकांचा नेमका मूड काय आहे? देशातील जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी न्यूज आणि सी व्होटरने केला आहे.
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. राफेलवरुन विरोधकांनी सरकारला घेरले आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलने नवे उच्चांक गाठले आहेत. अनेक ठिकाणी जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. विविध समस्यांना देशातील नागरिक तोंड देत आहेत. अशा काळात देशातील नागरिकांचा नेमका मूड काय आहे? देशातील जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी न्यूज, एबीपी माझा आणि सी व्होटरने केला आहे.
आज निवडणुका झाल्यास पक्षीय बलाबल कसं असेल व मतं किती टक्के मिळतील?
यूपीए – 112 (25.4 टक्के मतं)
एनडीए – 276 (38.2 टक्के मतं)
इतर – 155 (36.4 टक्के मतं)
एकूण – 543 (100 टक्के मतं)
आता निवडणुकी झाल्यास एनडीए व यूपीएतील बलाबल कसं असेल?
एनडीए - 276
भाजप - 248
घटक पक्ष - 28
यूपीए - 112
काँग्रेस - 80
घटक पक्ष - 32
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवेसना स्वतंत्र लढल्यास -
लोकसभेच्या एकूण जागा : 48
भाजप - 22
शिवसेना - 7
काँग्रेस -11
राष्ट्रवादी - 8
महाराष्ट्रात यूपीए (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) एकत्र लढल्यास व एनडीए (भाजप आणि शिवसेना) एकत्र लढल्यास -
लोकसभेच्या एकूण जागा - 48
एनडीए - 36
यूपीए - 12
महाराष्ट्रात यूपीए (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) एकत्र लढल्यास व शिवसेना स्वतंत्र लढल्यास –
लोकसभेच्या एकूण जागा - 48
यूपीए - 30
एनडीए - 16
शिवसेना- 2
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी कोण पंतप्रधान व्हावं?
साल 2017
- नरेंद्र मोदी – 69 टक्के
- राहुल गांधी – 26 टक्के
साल 2018
- नरेंद्र मोदी – 60 टक्के
- राहुल गांधी – 34 टक्के
खालीलपैकी कुणाला लगेच बदलायला आवडेल?
जुलै 2013
- पंतप्रधान – 14 टक्के
- केंद्र सरकार – 16 टक्के
सप्टेंबर 2018
- पंतप्रधान – 12 टक्के
- केंद्र सरकार – 5 टक्के
देशातील सर्वधिक ज्वलंत प्रश्न
जुलै 2013
- भ्रष्टाचार – 24 टक्के
- महागाई – 25 टक्के
- बेरोजगारी – 13 टक्के
- गरिबी – 11 टक्के
- जातीय तणाव – 1 टक्के
सप्टेंबर 2018
- भ्रष्टाचार – 10 टक्के
- महागाई – 10 टक्के
- बेरोजगारी – 22 टक्के
- गरिबी – 12 टक्के
- जातीय तणाव – 2 टक्के
कोणता पक्ष या प्रश्नांना योग्य प्रकारे हाताळेल?
जुलै 2013
- काँग्रेस – 16 टक्के
- भाजप – 24 टक्के
- इतर – 4 टक्के
- सांगता येत नाही – 55 टक्के
सप्टेंबर 2018
- काँग्रेस – 16 टक्के
- भाजप – 30 टक्के
- इतर – 12 टक्के
- सांगता येत नाही – 42 टक्के
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement