एक्स्प्लोर

'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर

Rohit Pawar Questions Pilots Role in Ajit Pawar Incident: अजित पवार यांच्या निधनावर रोहित पवार यांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.

Rohit Pawar presents CCTV footage in Ajit Pawar case: दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बऱ्याच नेत्यांनी संशय व्यक्त केला. हा अपघात होता की घातपात? अशी थेट शंका उपस्थित केली जात आहे. अशातच अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी काही व्हिडिओ क्लिप्स आणि काही कागदपत्रे समोर आणत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातील किंवा बाहेरील एजन्सीकडून या घटनेचा तपास करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी उपस्थित केली.  रोहित पवारांनी यावेळेस अपघातादरम्यानचा सीसीटीव्ही फुटेज प्रेसेन्टेशनद्वारे उपस्थितांना दाखवले. रोहित पवारांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवताना, काही प्रश्न उपस्थित केले. 'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?', असा गंभीर सवालही त्यांनी उपस्थित केला. 

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सीसीटीव्ही फुटेज दाखवला आणि म्हणाले, "धुकं हा प्रॉब्लेम होता.  या ठिकाणी एक रेष दिसत आहे. नंतर ब्लास्ट होतो. रनवेजवळ ती लाइन दिसते, ती आग आहे का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.  5 km पेक्षा कमी दृश्यमानता असताना देखील विमान का लँड केले?", असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. यावेळी रोहित पवार यांनी visual flight rules बाबत माहिती दिली. "विमानाला डीजीसीएचे स्ट्रीक्ट रूल्स आहेत, की पाच हजार मिटरपर्यंत जोपर्यंत व्हिसिबिलीटी येत नाही, तोपर्यंत विमान उडवायचं नाही.  टेकऑफसुद्धा करता येऊ शकत नाही, असे आदेश देण्यात आले होते", असं रोहित पवार म्हणाले. 

"सकाळी साडे आठ वाजेपर्यंत व्हिसिबिलीटी तीन किलोमीटरपर्यंत होती, असं बारामतीच्या एटीसीनं सांगितलं. Arrow कंपनीचा हँडलरने सात वाजता,  कॅप्टन बारामतीत दृश्यमानता चेक करत असल्याची माहिती दिली.  नंतर ऑल ओके, असं सात वाजून दहा मिनिटांनी उत्तर समोरून आलं. आता Arrow कंपनीने खोटी माहिती का दिली? असा सवाल उपस्थित होतोय. साडे आठ वाजेपर्यंत व्हिसिबिलीटी तीन किलोमीटपर्यंत होती. तर, सकाळी सातच्या सुमारास धुकं कमी असेल की जास्त? जास्त असेल ना? मग हा महाशय, ऑल ओके, visibility  is fine, ok to take off, असं म्हटल्यानंतर आमचे दादा विमानात बसले. नंतर ही दुर्देवी घटना घडली.  Arrow कंपनीला जबाबदार धरायला पाहिजे, इथे नियमांचे पालन न करण्यामुळे घटना घडली आहे", असा गंभीर आरोप  रोहित पवार यांनी केला.

"पायलटला ठाऊक होतं की, व्हिसिबिलीटी नाही, मग हा हिरोगिरी करायला का गेला? त्याच्यावर कुणाचं प्रेशर होतं का? तो मुद्दामून गेला का? किंवा त्याच्या मनामध्ये ही घटना घडवायचीच होती? असे प्रश्न मनामध्ये उद्भवतात", असंही रोहित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय; पायलट का बदलले? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget