एक्स्प्लोर

मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

मुंबईत सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होते, हे अनेकदा समोर आलं आहे. विशेष हिंदी म्हणजे चित्रपटांमधून मुंबईतील सोन तस्करीवर अनेकदा प्रकाश टाकण्यात आलाय.

DRI get gold smuggling mumbai airport

1/7
मुंबईत सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होते, हे अनेकदा समोर आलं आहे. विशेष हिंदी म्हणजे चित्रपटांमधून मुंबईतील सोन तस्करीवर अनेकदा प्रकाश टाकण्यात आलाय.
मुंबईत सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होते, हे अनेकदा समोर आलं आहे. विशेष हिंदी म्हणजे चित्रपटांमधून मुंबईतील सोन तस्करीवर अनेकदा प्रकाश टाकण्यात आलाय.
2/7
मुंबई विमानतळावरही अनेकदा सोन्याच्या तस्करीप्रकरणात अटक करुन ते सोनं जप्त करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्या आहेत. आता, मुंबईतील प्रसिद्ध झवेरी बाजारातील सोनं तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला.

3/7
डीआरआय म्हणजे अंमलबजावणी संचालयानयाच्या मुंबई झोनल युनिटने “ऑपरेशन गोल्ड मेल्टडाउन” अंतर्गत झवेरी बाजार परिसरात चालणारी बेकायदेशीर सोनं वितळवण्याची यंत्रणा उध्वस्त केली आहे.

4/7
डीआरआयच्या या कारवाईत 5.8 किलो तस्करीचं सोनं (किंमत सुमारे ₹9.22 कोटी) जप्त करण्यात आलं असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

5/7
यंत्रणेच्या तपासात हे सोनं CSMI विमानतळावरून मेणाच्या कॅप्सूलमधून तस्करी करून भारतात आणल्याचं उघड झालं.

6/7
संबंधित युनिटमधून हिशोबाच्या नोंदी, वितळवणं-कास्टिंग उपकरणं, व्यवहारासाठी वापरलेल्या चलनी नोट्स आणि परदेशी बुलियन मार्किंगचे साचे जप्त करण्यात आले आहेत.

7/7
दरम्यान, सोनं वितळण्याची मिशनसह सोन्याची लहान मोठी बिस्कीटे जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी

सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप

Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे

Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget