एक्स्प्लोर

36 वर्षांची साथ सोडून काँग्रेस नेते एस एम कृष्णा भाजपमध्ये

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस. एम. कृष्णा यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. 1971 पासून म्हणजे गेली 36 वर्ष एस एम कृष्णा हे काँग्रेसमध्ये होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि अनंत कुमार यांच्या उपस्थितीमध्ये एस एम कृष्णा यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. 29 जानेवारीला त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 84 वर्षीय कृष्णा 1999 ते 2004 या काळात काँग्रेसतर्फे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलं. याशिवाय यूपीए सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रिपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरात होणाऱ्या जनगणनेच्या तारखा जाहीर, सरकार ऑनलाइन पोर्टल सुरु करणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
मोठी बातमी! देशभरात होणाऱ्या जनगणनेच्या तारखा जाहीर, सरकार ऑनलाइन पोर्टल सुरु करणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
RBI Polymer Notes: आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात कधीपासून आणणार? मोठी अपडेट समोर 
आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात कधीपासून आणणार? मोठी अपडेट समोर 
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
Bhiwandi News: भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवायच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवायच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दुष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
Embed widget