एक्स्प्लोर

CIL Recruitment 2021 : कोल इंडियामध्ये 588 पदांसांठी भरती;  अतिंम तारखेपूर्वी असा करा अर्ज

Coal India Management Trainee Recruitment 2021: इंजिनिअरिंगची पदवी असल्यास वयाच्या 30 वर्षापर्यंतचे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

मुंबई : इंजिनिअरिंगची पदवी घेतला असाल आणि जर नोकरीच्या शोधात असाल तर इकडे लक्ष द्या. कोल इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदासाठी भरती सध्या सुरु आहे. कंपनीकडून 588 (MT) पदांची भरती होणार असून त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली आहे. मात्र आता या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2021 आहे. या पदासाठी अर्ज करताना उमेदवार GATE परीक्षा पात्र असणं अनिवार्य आहे.

रिक्त पदासाठीच्या जागा
कोल इंडियाने नुकतंच 588 जागांसाठी जाहीरात जारी केली आहे. यामध्ये मायनिंग इंजिनियरिंगच्या 253, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगच्या 117, मेकॅनिकल  इंजिनियरिंगच्या 134, सिव्हिल इंजिनियरिंगच्या 57, इंडस्ट्री इंजिनियरिंगच्या 15 आणि जिओलॉजीच्या 15 पदांचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा 
गेल्य महिन्यात, 10 ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अभियांत्रिकी ( इंजिनिअरिंग) ची पदवी घेतलेल्या  उमेदवारांची अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2021 आहे.सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क 9 सप्टेंबरपर्यंत जमा करावे लागेल. त्यानंतर लवकरच कोल इंडिया भरती परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 60 टक्के गुणांसह भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी असणे आवश्यक आहे. इतर काही पदांसाठीच्या भरतीसाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रात एमएससी किंवा एमटेक पदवी असणे बंधनकारक आहे. शिवाय अर्जदाराचे  कमाल 30 वर्षे पूर्ण असले पाहिजे.

अर्ज शुल्क किती? 
सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी हा अर्ज विनामूल्य असेल. शिवाय हा अर्ज आपण ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पध्दतीत सादर करू शकतो.

CIL Recruitment 2021 : असा करा अर्ज
1. सर्वप्रथम मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट www.coalindia.in ला भेट द्यावी लागेल. 
2. त्यानंतर Career with CIL वर क्लिक करा.
3. नंतर कोल इंडियामधील जॅाब्स पर्यायावर क्लिक करा.
4. त्यासाठी लागणारी संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
5. ॲानलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट  स्वत: जवळ ठेवा.

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget