एक्स्प्लोर

10th Result : फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला दहावीत 64 टक्के गुण, पाच वर्षांच्या चिमुरड्याची केली होती हत्या

10th Result : फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याने दहावीची परीक्षा दिली असून, अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्याला 64 टक्के गुण मिळाले आहेत.

10th Result : न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याने दहावीची परीक्षा दिली असून, अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्याला 64 टक्के गुण मिळाले आहेत. मनोज असे या कैद्याचे नाव आहे. उत्तर प्रदेश मधील शाहजहांपूरच्या न्यायालयाने मनोज याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या कैद्याने यूपी बोर्ड हायस्कूलची परीक्षा दिली होती. त्यात तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. 

शहाजहानपूर कारागृहाचे अधीक्षक बी.डी. पांडे यांनी सांगितले की, एका पाच वर्षांच्या निष्पाप मुलाच्या हत्येप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मनोज नावाच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतरही मनोजने तुरुंगातूनच शिक्षण घेत हायस्कूलची परीक्षा दिली. त्यामध्ये तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. 

उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या हायस्कूल परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. कारागृह अधीक्षकांनी सांगितले की, कैदी मनोज यादव हा पोलीस स्टेशन कलान परिसरातील रहिवासी असून त्याने 28 जानेवारी 2015 रोजी अनमोल या पाच वर्षांच्या चिमुरड्याला गोळ्या घालून ठार मारल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याला 24 नोव्हेंबर 2021 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

शिक्षा सुनावण्यापूर्वी मनोजने तुरुंगातूनच दहावीचा फॉर्म भरला होता. मात्र फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने आपले शिक्षण सोडले. पांडे यांनी सांगितले की, आम्ही त्याला परिश्रमपूर्वक अभ्यास करण्यास प्रवृत्त केले आणि नंतर त्याने अभ्यास केला व 64 टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. कारागृह अधीक्षकांनी मनोजला अभ्यास करण्याची व्यवस्था केली होती. शिवाय वेळोवेळी त्याची भेट घेऊन अभ्यासाची माहिती घेतली."

यूपी बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावर्षी, 51,92,689 विद्यार्थ्यांनी यूपी बोर्डाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत नोंदणी केली होती. त्यापैकी 47,75,749 विद्यार्थी बसले होते.  

महत्वाच्या बातम्या

Job Majha : दहावी उत्तीर्ण आणि पदवीधारकांसाठी नोकरीच्या संधी, 'या' ठिकाणी करा अर्ज

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran Girl Arrest : राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Jandhan Yojana: जनधन योजनेतील 11 कोटी बँक खाती निष्क्रिय, सातत्यानं संख्येत वाढ सुरुच, सर्वाधिक खाती कोणत्या बँकेत?
जनधन योजनेच्या निष्क्रिय खात्यांच्या संख्येत वाढ सुरुच, डिसेंबर 2024 पर्यंत संख्या 11 कोटींवर, आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full Speech : बारामती अर्धी झोपलेली असताना काम करतो, हशा-टाळ्यांनी गाजलेलं दादांचं भाषणDyaneshwari Munde : CDR काढा...आम्हाला न्याय द्या! महादेव मुंडेंच्या पत्नीचा आक्रोश..Sanjay Raut PC : अमित शाह महाराष्ट्र फोडायला निघालेत, बदनामी करायला इकडे येतातMumbai Jan Aakrosh Morcha : Santosh Deshmukh , Somnath Suryawanshi प्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran Girl Arrest : राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Jandhan Yojana: जनधन योजनेतील 11 कोटी बँक खाती निष्क्रिय, सातत्यानं संख्येत वाढ सुरुच, सर्वाधिक खाती कोणत्या बँकेत?
जनधन योजनेच्या निष्क्रिय खात्यांच्या संख्येत वाढ सुरुच, डिसेंबर 2024 पर्यंत संख्या 11 कोटींवर, आकडेवारी समोर
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Embed widget