एक्स्प्लोर

मुस्लिम असो वा साधू, दफन नको, सर्वांचं दहन करा : साक्षी महाराज

एटाह : वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. मुस्लिमांच्या अंतिम संस्कार विधींवर टिपण्णी करुन साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. 'मी पंतप्रधानांच्या वक्तव्याशी सहमत नाही. दफनभूमी बनवण्याची आवश्यकताच काय? दफनभूमीतच भारतातली सगळी जमीन व्यापली, तर शेतं कुठे होणार?' असा प्रश्न साक्षी महाराजांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत हिंदूंना स्मशानभूमी अपुऱ्या पडत असल्याचा मुद्दा उचलला होता. 'जगातील इतर मुस्लिमबहुल देशात मृतदेहांना अग्नि दिला जातो, त्यांचं दफन होत नाही. देशात जवळपास 20 कोटी मुस्लिम नागरिक आहेत. प्रत्येकाची कबर बांधायची असल्यास जागा कशी उपलब्ध होणार' असा सवाल साक्षी महाराज यांनी उपस्थित केला. 'मुस्लिमांसोबतच साधूंचीही समाधी बांधली जाते. यामुळे जागा अपुरी पडते. त्यामुळे प्रत्येकाचं दहन करुन अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे. मग तो संन्यासी असो किंवा मुसलमान' असं मत साक्षी महाराजांनी व्यक्त केलं. साक्षी महाराज हे मध्य प्रदेशातील उन्नावमधून भाजपचे खासदार आहेत. यापूर्वीही हिंदूंनी चार मुलं जन्माला घालावीत, राहुल गांधींच्या केदारनाथ दर्शनामुळे भूकंप यासारखी वक्तव्य केल्यामुळे साक्षी महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 25 August 2024 : ABP MajhaMaharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 25 ऑगस्ट 2024 : ABP Majha : 7 PmJob Majha : ibps.in अंतर्गत मेगाभरती; कोणत्या पदांसाठी जागाMaharashtra SuperFast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
Women safety: रात्रीच्या वेळी एकटीनं ओला-उबरनं प्रवास करताय?  काय खबरदारी घ्याल? 
Women safety: रात्रीच्या वेळी एकटीनं ओला-उबरनं प्रवास करताय?  काय खबरदारी घ्याल? 
Elora waterfall: पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Chandu Chavan : 'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
Embed widget