एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्ट: भाजपकडून 600 जिल्ह्यात कोट्यवधींची जमीन खरेदी
अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर हुकूम सुटले. देशातल्या 600 जिल्ह्याच्या मुख्यालयी पक्षाची ऐसपैस कार्यालयं हवी.
मुंबई: जनतेचं माहित नाही, पण भाजपाला अच्छे दिन आले आहेत. महाराष्ट्रासह देशभरात भाजपानं पक्ष कार्यालयासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 कोटी रुपये किंमतीच्या खुल्या जागा खरेदी केल्या आहेत.
भाजपाच्या रिअल इस्टेट व्यवहारावर नोटाबंदी, जीएसटी या कशाचाही परिणाम झालेला नाही. पक्षानं खरेदी व्यवहार चेकनं केले आहेत. पण या पैशांचा स्त्रोत काय हे पक्षानं जाहीर केलेलं नाही. राजकीय पक्ष माहिती अधिकार कक्षेत येत नसल्यानं भाजपाच्या या जमीन खरेदीचं गौडबंगाल सामान्यजणांना काही कळणार नाही.
शाह अध्यक्ष झाले, हुकूम सुटले
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुजरात व्यापारासाठी प्रसिद्ध. त्या गुजरातचे अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर हुकूम सुटले. देशातल्या 600 जिल्ह्याच्या मुख्यालयी पक्षाची ऐसपैस कार्यालयं हवी. महाराष्ट्रात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट, महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील अशा सर्व मंत्रीगणांवर जमीन खरेदीची जबाबदारी देण्यात आली. जिथे पक्ष कमजोर आहे, तिथे पैसे दिल्लीतून आले.
भाजपकडून कुठे –कुठे जमीन खरेदी?
- लातुरला औसा रोडवर 2 कोटी रुपये किंमतीची जमीन खरेदी.
- हिंगोलीत 1 कोटी 20 लाखांची जमीन खरेदी
- नांदेडमध्ये 1 कोटी 25 लाखांची जमीन खरेदी
- परभणी – 1 कोटी जमीन खरेदी
- साताऱ्यात पुणे-बंगळुरू हायवेजवळ जमीन खरेदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement