एक्स्प्लोर

Bihar Election Results : कसं आणि कुठे पाहू शकाल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल?

बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल फक्त एबीपी माझावरसकाळी 7 वाजल्यापासून ते संपूर्ण दिवसभर एबीपी माझासोबत बिहार निवडणूकींचं खास कव्हरेज

Bihar Election Results : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज म्हणजेच, 10 नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात येणार आहेत. एबीपी माझा आपल्या वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकांचे सर्वात जलद अपडेट्स पोहोचवणार आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते संपूर्ण दिवसभर एबीपी माझावर बिहार निवडणूकींचं खास कव्हरेज करण्यात येणार आहे.

बिहर विधानसभा निवडणुका एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या. पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 विधानसभा जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील 94 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यांत 15 जिल्ह्यांच्या 78 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सात नोव्हेंबर रोजी पार पडलं.

कुठे पाहू शकता Bihar Election Results?

एबीपी माझा न्यूज चॅनलसोबतच तुम्ही मोबाईल आणि इतर अनेक प्लॅटफॉर्म्सवर टेक्स्ट, फोटो, व्हिडीओसोबतच ABP Majha च्या लाईव्ह स्ट्रीमिंगवरही तुम्ही निकालाचे अपडेट्स मिळवू शकता. तसेच एबीपी माझा मोबाईल अॅप आणि हॉटस्टारवरही निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता. त्याचसोबत युट्युबवरही एबीपी माझाच्या लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता. तुम्ही तुमच्या अॅन्ड्रॉईड किंवा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Majha App डाऊनलोड करून लाईव्ह टीव्हीसोबतच निवडणुकीच्या निकालांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्याही वाचू शकता.

लाईव टीव्ही : https://marathi.abplive.com/live-tv

मराठी वेबसाइट : https://marathi.abplive.com/ हिंदी वेबसाइट : https://www.abplive.com/ अंग्रेजी वेबसाइट : https://news.abplive.com/

एपीबी माझा युट्युब लाईव्ह : https://www.youtube.com/watch?v=_-EXOeUjd3g

त्याचसोबत सोशल मीडियावरही तुम्ही बिहार विधानसभा निवडणुकांचे सर्व अपडेट्स मिळवू शकता.

एबीपी माझा फेसबुक अकाउंट : https://www.facebook.com/abpmajha

एबीपी माझा ट्विटर हँडल : https://twitter.com/abpmajhatv

एबीपी माझा इन्स्टाग्राम अकाउंट : https://www.instagram.com/abpmajhatv/?hl=en

एबीपी माझा टेलिग्राम चॅनल : https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget