एक्स्प्लोर

Bihar Cabinet Expansion : नितीश कुमारांचा मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला तयार, जाणून घ्या विधानसभा अध्यक्षपद कोणत्या पक्षाला मिळणार

Bihar News: बिहारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. उद्या 16 ऑगस्टला बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

पटना: बिहारमध्ये राजकीय भूकंप करत मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रीय जनता दलाशी घरोबा करत सत्ता स्थापन केली.  त्यानंतर  मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Cabinet Expansion) सर्वांच्या नजरा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चिच झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय जनता दलाकडे (RJD) 15 मंत्री पद आणि जनता दल यूनाइटेड (JDU)चे  12 मंत्री असणार आहे. या शिवाय कॉंग्रेसच्या दोन, हम पार्टीच्या एक आणि अपक्ष एका आमदरांना संधी देण्याची शक्यता आहे.  हा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आरजेडीचे अवध बिहारी चौधरी यांच्या नावावर एकमत झाले आहे.  अवध बिहारी चौधरी हे  यादव समाजाचे आहे. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले आहेत. तेजस्वी यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यादव  हेही मंत्री होणार आहेत आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे पुत्र सुधाकर सिंह यांची बिहारच्या मंत्रिमंडळात नियुक्ती होण्याची शक्यता आहे.  यासोबतच महागठबंधन सरकारमध्ये मंत्रीपदासाठी डॉ.चंद्रशेखर यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. डॉ.चंद्रशेखर हे मधेपुरा येथील यादव समाजाचे आहेत. डॉ. चंद्रशेखर हे यापूर्वी नितीश मंत्रिमंडळात मंत्री होते.  

तर सीमांचलमधून तस्लिमुद्दीन यांचा मुलगा शहनवाजचे नाव पुढे आले असून ते असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएममधून राजदमध्ये आले आहेत. याशिवाय कोइरी समाजातून आलेले आलोक मोहताही यांना देखील मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही ते मंत्री राहिले आहेत.  समीर महासेठ हे वैश्य समाजातून आलेले असून के मंत्रीही होऊ शकतात तर सरबजीत यांना दलित कोट्यातून मंत्री करण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीची साथ घेत महागठबंधन सरकारची सत्ता बिहारमध्ये आणली आहे. नितीश कुमार यांच्या भूमिकेनं बिहारमध्ये भाजपला झटका बसला आहे. भाजपनं जेडीयू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

संबंधित बातम्या :

फिर एक बार, 'महागठबंधन' सरकार! नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

Bihar Politics: 24 ऑगस्टला होणार फ्लोर टेस्ट, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 16  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारतRajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget