एक्स्प्लोर

Bengaluru Power Cut : बंगळुरूमध्ये दोन दिवस 'बत्तीगुल', 17 आणि 18 डिसेंबरला काही भागात वीजपुरवठा बंद

Bengaluru Power Cut : बंगळुरूमध्ये शनिवार आणि रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शहरातील काही भागात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Bengaluru Power Cut : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये दोन दिवस 'बत्तीगुल' होणार आहे. बंगळुरूमध्ये शनिवार आणि रविवारी वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे. बंगळुरूमधील नागरिकांना हा वीकेंडला अंधारात काढावा लागणार आहे. बंगळुरुमधील वीज पुरवठा कंपनी बेस्कॉमने (BESCOM) शहरातील त्रैमासिक देखभालीच्या कामासाठी वीज कपात करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे 17 आणि 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शहरातील काही भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.

बंगळुरूमध्ये दोन दिवस 'बत्तीगुल'

17 आणि 18 डिसेंबरला बंगळुरूमधील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. बेंगळुरूमध्ये शनिवार आणि रविवार टू फेस पॉवर कट करण्यात येणार आहे. 

17 डिसेंबर रोजी या भागातील वीजपुरवठा खंडीत

वीज खंडित करण्यात येणार्‍या भागांमध्ये होसाकोटे सिटी, आकाशवाणी, तक्कोनहट्टी, गट्टागनाबी, दासरहल्ली आणि आजूबाजूचा भाग इलेक्ट्रॉनिक सिटी फेज-2, वीरसंद्रा, दोडुंगमंगला, अनंतनगर, शांतीपुरा, ईएचटी बायोकॉन, ईएचटी टेकनमहट्टी, बीपी सोलर, चोक्कसांद्रा, सलापुरिया टॉवर, बिग बाजार, एक्सेंचर, केएमएफ गोडाऊन, नांजप्पा लेआउट, न्यू मायको रोड, चिक्कलक्ष्मी लेआउट, महालिंगेश्वर बडवणे, बंगलोर डेअरी, रंगदासप्पा लेआउट, लक्कसांद्रा, विल्सन गार्डन, चिन्नयना पल्या. चंद्रप्पा नगर, बांदे झोपडपट्टी, सुन्नकल फोरम, वृंदावन झोपडपट्टी, एनडीआरआय (पोलीस कार्टर), 8 वा ब्लॉक, 7 वा ब्लॉक अडुगोडी, इंड्रिनियाएनपी, सेंट जॉन हॉस्पिटल, मायको बॉश, जेएनसी सोरोंडिंग, 7 वा ब्लॉक केएचबी कॉलनी, कोरमंगला, 3 रा, 4 वा, 5 वा आणि 6 वा ब्लॉक, मारुती नागरा, डबास कॉलनी, जुना माडीवाला, ओरॅकल, माडीवाला, चिक्का अडुगोडी, कृष्णा नगर औद्योगिक क्षेत्र, दावनम ज्वेलर्स, निम्हण, किडवाई, जयनगर- 1 ला, 2 रा, 3 रा, 4 था, 9 वा टी ब्लॉक विल्सन सोमेश्वरनगर, आयबीसी गार्डन्सेंटनगर टेक पार्क बन्नेरघट्टा रोड, आरव्ही रोड, एमएनके पार्क, गांधी बाजार, देवद्राविकरत टापुरा तालुका विजयपुरा, बगेरे, मद्रासवरोडी लक्कसद्रा, गुनगरहल्ली, सुग्गनहल्ली, लक्ष्मीपुरा, सूर्यनगर आणि आजूबाजूच्या परिसराचा समावेश आहे.

18 डिसेंबर रोजी या भागातील वीजपुरवठा खंडीत

एटीबेल लाइन, समंदूर लाइन, अनेकल, जिगनी लिंक रोड औद्योगिक परिसर, ईएचटी केटीटीएम, चंदपुरा, हाले चांदापुरा, नेरलुरू, केर्थी लेआउट, मुथानाल्लुरू आणि आसपासचा परिसर, चंदपुरा स्टेशन, मैसंद्र, यदुविनाहल्ली, वेस्त्रांद्रा, बोमरा, बोमरा, इंडस्ट्रीयल , यारंडनहल्ली आणि अनंतनगरा, दबसपेठ, नेलमंगला, थ्यामागोंडलू, टी बेगूर, हिरेहल्ली, आवेरहल्ली, एस के स्टील (ईएचटी), जिंदाल (ईएचटी), बी. दाबसपेठ उपविभाग क्षेत्र, बेगूर सबस्टेशन, थ्यामागोंडलू सबस्टेशन, अलूर बब्रुखा, ऑलूर सबस्टेशन ऑर्किड लॅमिनेट, सेंट गोबिन, वृषभावथीचे डाउन स्ट्रीम, चंद्र लेआउट, सर एमव्ही लेआउट, केंगेरी, म्हैसूर रोड परिसर, आरआर नगर, नयनंदनहल्ली, ब्याटारायनापुरा, दोड्डाथागुर, बोम्मनहल्ली, एनजेआर लेआउट, चिक्कथोगुर, कोन्गरा, अजेक्स रोड, अनुसोलर रोड, चायरे फॅक्टरी रोड, म्हैसूर इंजिनिअरिंग रोड आणि सनराईज कास्टिंग रोड परिसरात वीजपुरवठा खंडीत करण्यात येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरलाTeam India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget