एक्स्प्लोर

काळा पैशांना लगाम घालण्यासाठी बँकांनी मागवली पॅन कार्डची माहिती

नवी दिल्ली: काळ्या पैशांवर लगाम घालण्यासाठी सरकार विविध मार्गांचा आवलंब करत असून यासाठी बँकांना आपल्या सर्व ग्राहकांचे पॅन कार्ड गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत बँकांनीसुद्धा आपल्या सर्व ग्राहकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंत पॅन कार्डची माहिती मागवली आहे. यात केवायसीधारक ग्राहकांनाही आपली सर्व माहिती बँकेत सादर करावी लागणार आहे. केंद्र सरकारने सर्व खातेदारांना आपल्या पॅन कार्डची माहिती बँकांकडे देण्याचे आदेश दिले असून, बँकांनी आपल्या सर्व ग्राहकांकडून पॅन कार्डची माहिती मागवली आहे. यासाठी बँकांकडून 28 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. पॅन कार्डची माहिती बँकेत जमा करण्यासाठी बँकांनी आपल्या ग्राहकांना पत्र पाठवले असून, जे ग्राहक आपली माहिती बँकांकडे जमा करणार नाहीत, त्यांच्या खात्यावर निर्बंध आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या पत्रामध्ये, 'आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना पॅन कार्डनंबर बँकेत रजिस्टर करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या शाखेत संपर्क साधावा, ज्यांच्याकडे पॅन कार्ड उपलब्ध नसेल, त्यांनी फॉर्म 60 चा वापर करावा,'' असे सांगितले आहे. त्यामुळे पॅन नंबर देण्याने, तुमच्या बँक खात्याची माहिती अधिकाधिक सुरक्षित होणार आहे. मात्र, ज्यांनी दुसऱ्या नावाने बँक खाते सुरु करुन त्यात आपला काळा पैसा लपवला असेल, त्यांचा हा मार्गही बंद होणार आहे. संबंधित बातम्या पॅन कार्ड आता नव्या रुपात येणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget