एक्स्प्लोर
धुक्यामुळे यमुना एक्स्प्रेसवर डझनभर गाड्या एकमेकांवर आदळल्या
![धुक्यामुळे यमुना एक्स्प्रेसवर डझनभर गाड्या एकमेकांवर आदळल्या Accident On Yamuna Express धुक्यामुळे यमुना एक्स्प्रेसवर डझनभर गाड्या एकमेकांवर आदळल्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/01170936/accidnet-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मथुरा: धुक्यामुळे डझनभर गाड्या एकमेकांना धडकल्याची घटना उत्तरप्रदेशच्या यमुना एक्स्प्रेस वेवर घडली आहे. मथुरेजवळच्या सुरीर भागात हा भीषण अपघात घडला आहे.
या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून दहा ते 12 लोक जखमी झाल्याचं समजतं आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, उत्तर भारताला आजही दाट धुक्याचा फटका बसलेला पहायला मिळतो आहे. राजधानी दिल्लीसह पंजाबच्या अमृतसरमध्ये वातावरणात धुक्याची चादर आहे. त्यामुळे विमान वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)