एक्स्प्लोर

LIVE : नवी मुंबई : दिघा एमआयडीतील कंपनीत आग

हेडलाईन्स नवी मुंबई : दिघा एमआयडीसीतील प्रिसीजन फास्टनर कंपनीत आग, एमआयडीसी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना -------------- नवी दिल्ली : सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बैठक बोलावली, राजथान सिंह, मनोहर पर्रिकर, अजित डोभाल, रॉ आणि आयबी प्रमुख, गृहसचिव, संरक्षण सचिव बैठकीला हजर -------------- नवी दिल्ली : एलओसीवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर उरीकडे रवाना -------------- : द्राक्ष शेतकऱ्यांना 600 कोटींची नुकसान भरपाई द्या, 2010 मध्ये झालेल्या नुकसानीप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे केंद्राला निर्देश -------------- पुणे विधानपरिषदेच्या जागेसाठी पंचरंगी लढतीची शक्यता, अपक्ष उमेदवारानंतर भाजप, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसचे उमेदवारही अर्ज भरणार -------------- : देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी वडिलांकडून दोन मुलांची हत्या, चिखलदरा तालुक्यातील घटना, आरोपीला पोलिसांकडून बेड्या -------------- 1.  शीना बोरा हत्याकांडात गरजेपेक्षा जास्त रस दाखवल्यामुळं मारियांची आयुक्तपदावरून उचलबांगडी, पीटीआयच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट, -------------- 2. सीमेलगतच्या गावांमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरुच, 8 भारतीयांचा मृत्यू, रणनिती आखण्यासाठी गृहमंत्रालयाची उच्च स्तरीय बैठक -------------- 3. केंद्राकडून झाकीर नाईकच्या आर्थिक कोंडींची तयारी, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा एफसीआरए परवाना लवकच रद्द करणार, परदेशी देणग्यांवरही येणार टाच -------------- 4. भोपाळ एन्काऊंटरप्रकरणाची मानवाधिकार आयोगाची मध्य प्रदेश सरकारला नोटीस, तर सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची विरोधकांची मागणी, सेनेकडून विरोधकांचा समाचार -------------- 5. 'ऐ दिल है मुश्कील'मधील मोहम्मद रफींवरच्या वादग्रस्त डायलॉगवर आक्षेप, सीन एडीट करुन जोहरनं माफी मागावी, ऱफींच्या मुलाची मागणी -------------- 6. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची आज मुंबईत निवड, चिकुनगुनियातून सावरलेल्या ईशांत शर्माचं पुनरागमन निश्चित -------------- एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget