एक्स्प्लोर
LIVE : आज मध्यरात्रीपर्यंतच जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार

हेडलाईन्स जम्मू-काश्मीर: हंदवाडामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु, दहशतवाद्यांकडून पोलीस स्थानकावर गोळीबार -------------------- 1. आज मध्यरात्रीपर्यंतच सरकारी कार्यालयं, हॉस्पिटल, एसटी बसमध्ये जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार, तर उद्यापासून पुन्हा टोल द्यावा लागणार ---------------------- 2. काळ्या पैशाला जनधन अकाऊंटमधून पाय फुटले, 15 दिवसात देशभरातून 21 हजार कोटी जनधनमध्ये, बंगाल आणि कर्नाटकचा पहिला नंबर --------------------- 3. केंद्राच्या नोटबंदीला 93 टक्के लोकांची पसंती, नरेंद्र मोदी अॅपवरच्या सर्व्हेचे आकडे जाहीर, 5 लाख लोकांनी मतं नोंदवली ----------- 4. राज्यसभेत नोटाबंदीवर चर्चेची शक्यता, गरज पडल्यास खुद्द पंतप्रधान मोदी विरोधकांना उत्तर देण्याच्या तयारीत ---------------------- 5. पगार बँकेत नको तर रोखीत द्या, हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रालय कर्मचाऱ्यांची मागणी, एटीएमबाहेरच्या रांगा बघून अंगावर काटा ------------ 6. भारतीय जवानाची विटंबना करणाऱ्या पाकच्या ३ सैनिकांचा खात्मा, धाबं दणाणलेल्या पाकच्या डीजीएमओची भारतीय डीजीएमओशी हॉटलाईनवरुन बातचीत ---------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























